१०० चुहे खाके बिल्लि चली हज को. त्या माजरी सारखी अवस्था झाली आहे* पण कॉंग्रेस पक्ष हा हज चा मुक्काम नाही. हे जेंव्हा यान्या समजेल तेंव्हायांचा पोपट झालेला असेल.
युतीच्या राज्यात सतेचा उन्माद उपभोगल्या मुळे , आज यांची अवस्था पंख छाटलेल्या जटायु सारखी झाली आहे'.
आपल्याला राज्यसभेवर पाठविण्याचा शब्द शिवसेनाप्रमुखांनी पाळला नाही, यावरून खरे दुखणे समजते.
No comments:
Post a Comment