दिल्ली
गैंग रेप चे भूत सरकारच्या मानगुटी वरून उतरता उतरेना ....दिल्ली गैंग रेप
चा मुख्य आरोपी रामसिंग याने दिल्ली मधील सी सी TV कॅमेरे असलेल्या हाय
सेकुरेटी जेल विभागातील कोठडी मध्ये आत्महत्त्या केली... आणि सी सी TV
कॅमेरे असलेल्या हाय सेकुरेटी जेलचे वाभाडे काढले ...जेल प्रशासनाची इज्जत
जगाच्या वेशीवर टांगली......आता ही आत्महत्त्या आहे का पोलिसांनी, त्याच्या
साथीदारांनी केलेला खून आहे.........सरकारची माथेफोड सुरु झाली.
No comments:
Post a Comment