Translate

Sunday, March 17, 2013

लॉर्ड मेकॉले यांची आधुनिक बाटगी अवलाद ..

http://www.loksatta.com/desh-videsh-news/english-dropped-from-chinese-university-exams-82773/ 
  एकीकडे चीन चीनच्या नामवंत विद्यापीठांनी त्यांच्या परीक्षा पद्धतीतून इंग्रजी भाषेला वगळले आहे.  तेथे आता इंग्रजी हा सक्तीचा विषय राहणार नाही. तर दुसरी कडे भारतात ( थॉमस बॅबिंग्टन मेकॉले [१८०० - ५९).]  आज लॉर्ड मेकॉले नसला तरी देशाच्या शिक्षणक्षेत्रात शिरकाव केलेल्या लॉर्ड मेकॉले यांची आधुनिक बाटगी अवलाद भारतीय शिक्षण व्यवस्था, संस्कृती भाषा नष्ट  करण्यात आघाडीवर आहे. त्यांच्या इंग्रजाळलेल्या सडक्या मेंदू मधून UPSC केंद्रीय परिक्षां मधून भारतीय प्रादेशिक भाषांचे पद्धतशीर प्रयत्न नेहमीच केले जातात. याचा ताजा अनुभव असतानाच चीन ने प्रवेश परीक्षेतून इंग्रजीला वगळले हि बातमी बरेच कांही सांगून जाते. आणि भारतात २ वर्षाच्या मुलांचा इंटरव्यू  सुद्धा या बाटग्या नर्सरी स्कूल इंग्रजी मधून घेतात ...पण याची  कोणालाही  लाज , खंत वाटत नाही , वाईट वाटत नाही........  भारताला खतम  करण्यासाठी पाक च्या  दहाषदवाद्यांची गरज नाही...ते काम आपली बाटगी भ्रष्ट्र नौकारशाही आणि बाटगे , भ्रष्ट्र बेईमान राजकारणी करण्यास समर्थ आहेत.  बर्बादे गुलिस्तां करने को बस एक ही उल्लू काफी है , यांह तो हर शाख पर उल्लू बैठा है अंजाम-ए- गुलिस्तां क्या होगा ?

1 comment:

Anonymous said...

अरे हो हो हो! पण इंग्रजी भाषा चीन्यांनी सोडली यापलीकडेही काही इंग्रजीच्या फायद्या-तोटयांचे विवेचन करा! तसं पाहता बरंच होईल म्हणा इंग्रजी तडीपार झाली तर. कमीतकमी मराठी ब्लॉग वर तरी 'इंटरव्यू', 'स्कूल' ऐवजी 'मुलाखत' आणि 'शाळा' वाचायला मिळेल! तरी शेवटी 'ब्लॉग' ला काय म्हणाल हा प्रश्न उरतोच. असो.