Translate

Sunday, May 13, 2012

मातृदेव भव असणाऱ्या मातांना मदर्स डे च्या शुभेच्छा!!!!!

 
मातृदेव भव असणाऱ्या मातांना मदर्स डे च्या शुभेच्छा!!!!!

1 comment:

Shrinivas Tilak said...

13 मेला आलेला मातृदिन अमेरिकन पद्धतीप्रमाणे आहे कारण तो दर मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी येतो. सद्ध्या जग अमेरिकेच्या तालावर नाचत असते म्हणून आपणही तेच करीत आहोत. भारतीय संस्कृति आणि परंपरेनुसार मातृदिन पिठोरी अमावास्येला येतो. यंदा तो १७ ऑगस्टला आहे तरी आपण त्या दिवशीही तो साजरा करुया श्रीनिवास टिळक