Mahesh Pawar.FB ..........राहवत
नाही म्हणून सगळ्यांशी एक गम्मत वाटतोय...मुंबई मध्ये गोरा गांधी आणि काळा
गांधी नावाची अनेक आयुर्वेद आणि जडीबुटीची दुकाने बर्याचजणांनी पहिली
आहेत/ असतील....
निम हकीम खतरे में जान म्हणविणाऱ्या काळा
गांधी नावाच्या अश्याच एका हकीम ने इंडिया स सब दर्द का एक ही इलाज म्हणत
"अहिंसा" नावाची जडीबुट्टी सत्यमेव जयतेच्या पुडीत बांधून
दिली.......आणि रोगा पेक्षा इलाज भयंकर असा हा प्रकार झाला असल्या मुळे
भारतावर वारंवार दहाषदवादी अंतकवादी हल्ले होत आहेत.....सामान्य जनताच या
हल्ल्यात बळी पडत आहे......आणि भ्रष्ट्र,स्वार्थी राजकारणी नेते अहिंसेचा
राग आवळत दहाषदवाद्यांच्या , दुश्मन देशाच्या हृदय परिवर्तना चे असत्याचे
प्रयोग करत जनतेला मूर्ख बनवत आहेत......
No comments:
Post a Comment