ऐ मेरी ज़ोहरा\-ज़बीं
ऐ मेरी ज़ोहरा\-ज़बीं
तुझे मालूम नहीं
तू अभी तक है हंसीं
और मैं जवाँ
तुझपे क़ुरबान मेरी जान मेरी जान
ऐ मेरी ..
ऐ मेरी ज़ोहरा\-ज़बीं...........या
एका गाण्या करता संगीत प्रेमी सिनेमाची पारायणे करत . आज ही हे गाणे
दूर कोठे रेडीओ टी व्ही वर लागले तर आमच्या वयस्कर पिढीच्याच नव्हे
तर आजच्या तरुणायीच्या हृदयाच्या तारा देखील छेडल्या जातात . ऐ मेरी
ज़ोहरा\-ज़बीं म्हणणारे बलराज जी मागेच गेलेत ...आणि काल त्यांची ऐ
मेरी ज़ोहरा\-ज़बीं अचला सचदेव देखील दूरच्या प्रवासास निघून
गेल्यात ...... http://www.youtube.com/watch?v=irLy5_adwc0
No comments:
Post a Comment