प्रचंड बहुमत मिळून पंतप्रधान पासून नियोजन आयोग वर अर्थतज्ञ असूनही महागाई,सीमा संरक्षण दहाषदवाद या आघाड्यावर कांग्रेस पूर्णपणे अपयशी ठरली आहे .गेल्या वेळी अपयशाच खापर कॅमुनिस्ट वर फोडता येत होते आता तसे नाही. यामुळे कधी तेलंगाना , मुंबई विरुद्ध बिहारी अशा देशात फुट पडणाऱ्या गोष्टीचे कांग्रेस करत आहे. एकेकाळी इंदिरा गांधीनी हा प्रयोग भिंदरवाला भस्मासुराच्या रूपाने पंजाब मध्ये केला होता पण तो डाव देशाच्या मूळावर आला तेंव्हा महाराष्ट्राच्या सुपुत्राने वैद्य यांनी मंदिरात सैनिके लढा देवून संपवला
सत्ताधाऱ्यांच्या राजकारणामुळे नाकारत्तेपणा मुळे अविकसित भागात असंतोष निर्माण होवून अनेक सुशिक्षितानी नाईलाजाने मावोवाद, नक्षलवादाचा मार्ग स्वीकारला तिथे जर विकास केला तर हि वाट चुकलेली तरुण परत समाजाच्या प्रव्हावात येतील पण या सरकारला देशहितापेक्षा पाकीस्थान सरकार बरोबर वाटाघाटी करण्यात मता न मुळे जास्त फायदा दिसतो सैन्याचा वापर पाकीस्थान बरोबर करायचा नाही पण स्वतहाच्या नागरिकावर करण्यास मर्दपणा वाटतो टिळक , अत्रे असते तर सरकारचे डोके ठीकाणार आहे का? असा अग्रलेख लिहिला असता आज पेड न्यूज मध्ये.च्या जमान्यात हें असे लिहण्याची एकही समपादकाची हिम्मत होणार नाही
No comments:
Post a Comment