Translate

Tuesday, February 2, 2010

पंजाब राज्या मध्ये उभे केलेले भूत मारण्याचे आणि पंजाब बरोबर देश वाचवण्याचे महान कार्य एका महाराष्ट्रा च्या महान सुपुत्राने केले

राहुल  तुझ्या आजीने इंदिरा गांधीने अकाली दलाला नष्ट करण्यासाठी पाकीस्थान सरहददीवर असलेल्या संवेदनशील पंजाब राज्या मध्ये उभे केलेले भूत मारण्याचे आणि पंजाब बरोबर देश वाचवण्याचे महान कार्य एका महाराष्ट्रा च्या महान सुपुत्राने केले त्याचे नाव तुला माहित नसल्या मुळे सांगतो General Vaidya Shridhar Vaidya became the 13th Chief Of Army Staff of the Indian Army . In 1984, he planned Operation Blue Star. या करता त्यांना निवृत्ती नंतर अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या. पण महाराष्ट्रने याचे कधी राजकारण केले नाही
 राहुल जरा खालील मजकूर वाच .आणि नंतर up,bihari सैन्याच्या गोष्टी त तुझी अक्कल ठिकाणावर येईल  The Maratha Light Infantry It was formed as the 103rd Maharattas in 1768, making it the most senior light infantry regiment of the Army.Indian state of Maharashtra.One of the most famous regiments of the Indian Army, the history of MLI spans over 240 years. Their military qualities were brilliantly optimised in their historic campaigns against the Mughals and the British भिंदरवाला तुझ्या आजीने निर्माण केल
 राहूल यांनी सैन्यदलाला या वादात ओढून मोठी घोडचूक केली.आता पर्यन सैन्याला राजकीय वादात कोणी वापरले नव्हते म्हणूनच भारत सुरक्षित राहिला होता. नाही तर पाकीस्थान सारखे हाल होण्यास वेळ लागला नसता.आज पाक चे जे हाल झाले त्यास सेन्य आणि राजकारणी यांची परस्परावर मात करण्याची लागलेले चढाओढ. लंका,पाकीस्थान,बांगलादेश हे याच करणा मुळे अराजकतेच्या वाटेवर जावून बरबाद झाले आहे. फोडा आणि राज्य करा हि कांग्रेस ची नेहमी नीती राहेली आहे आधी बिमार राज्ये विकसित करा.रोजगार निर्माण करा चिदंबर दक्षिणेत हिंदी बोला म्हणा

5 comments:

भानस said...

’उचलली जीभ आणि लावली टाळ्याला ’ तसला प्रकार आहे हा. ना शेंडा ना बुडखा माहीत आणि निघाले अक्कल शिकवायला.स्वत:ला लोकांसमोर ठेवण्याचे धंदे आहेत हे. उद्या हाच राहुल आणिक काय काय तारे तोडेल.चांगली पोस्ट-विषय.

मराठी आवाज said...

अतिशय सुंदर आणि अभिमानास्पद !
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचायला हवं. विशेषकरून अमराठी लोकांना कळायला हवं... जे मराठी माणसला भित्रट आणि पळ्पुटे समजतात.

..... मीरा बोरवणकर. हे नाव ऐकलंय का कधी राहुलने ? क्राईम ब्रँच च्या पोलीस अधिकारी आहेत या. जेव्हा त्यांचं बिहार मध्ये पोस्टींग झालं , तेव्हा जवळ जवळ आख्खा बिहार सुतासारखा सरळ केला होता या बाईंनी....... जरा गुगल वर सर्च मारून माहिती घ्या...... त्यांचं कर्तुत्त्व बघितलं तर डोकं सुन्न होऊन जाईल तुमचं........गुन्हे आणि भ्रष्टाचार कमी झाला, आणि डोईजड झाल्या म्हणून शेवटी त्यांची बदली केली बिहारमधून.पण अजूनही त्यांचं नुसतं नाव जरी घेतलं , तरी 'पूर' येईल.....

आणि बिहारने महाराष्ट्रावर कसले घंटा उपकार केले ? बिहार मगच्या वर्षी जेव्हा महापूर (खरोखरचा पूर ) आला , तेव्हा मदतीसाठी लालू, पासवान किंवा ह्या राहुलने त्याच्या खिशातून दमडी सुद्धा काढून दिली नाही त्या बिहार्‍यांना........उलट आपल्या पुण्या-मुंबईतऊन, आणि नाशिक-नागपूरमधून सामजिक कर्ते बिहारला गेले होते मदतकार्य करायला....आणि तेही रिकाम्या हाताने नाही, तर ते ही २५-५० लाख रुपये घेऊन....आणि हे पैसे सुद्धा महाराष्ट्रातल्या सामान्य 'मराठी' माणसाने दिलेले होते देणगी म्हणून...... असे कित्येक उप्कार आहेत मराठी माणसाने केलेले......पण त्याची कधी कुठे वाच्यता आम्ही करत नाही..कारण मराठी माणसाला एकदा केलेले उपकार काढून दाखवण्याची सवय नाही..........आणि त्या राहुलला म्हणावं, जर कधी हिशोबच करायचा म्हटला ना , तर भिकेला लागाल तुम्ही आमचे उपकार फेडता फेडता..........जाऊ द्या ना राव....कशाला उगाच नादी लागता आमच्या .......

राज जैन said...

अतिशय सुंदर आणि अभिमानास्पद !

Unknown said...

chaan lekh hota.. sarvanparyant pohochne aavashyak ahe..

Vijay Deshmukh said...

खरच अभिमानास्पद...

त्या राहुलला काय कळते, फक्त गरिब पोरांना हातात घेउन आणि त्यांच्या घरी एक दिवस मिठभाकरी खाण्याचे नाटक करुन भैय्यांना उल्लु बनवता येइल म्हणा, आम्हाला नाही...

एक विनंती. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी चिंतामणराव देशमुखांनी नेमके काय केले होते ते वेगळ्या पोस्टमध्ये लिहा, म्हणजे आमच्या पिढीला तोहि इतिहास कळेल.

धन्यवाद.