Translate

Thursday, January 21, 2010

ह्या सगळ्यावर सोप्पा उपाय आहे .. लोकांनी taxi वाल्यांशी मराठीतूनच बोलावे ..


महाराष्ट्र सरकारने रात्रीतून मराठी भाषा येणे आवशक आहे हा निर्णय फिरवला आणि मराठी माणुस चिडला . राजकर्ते कणाहीन आहेत , लाचार आहेत हें सिद्ध झाले आहे मराठी माणसाचा शत्रू मराठी माणूसच आहे हे मुख्यमंत्र्या च्या कारभारा वरून दिसून येते. निर्णय घेतल्या वर  बदद्ल्या मुळे मराठी द्वेष करणाऱ्या उत्तर भारतीयांची हिम्मत वाढून ते आता जास्त माजतील यामुळे सरकार मराठी माणसाचे अहित करत आहे या करता सुता सारखा सरळ करणारा नेताच मुख्यमंत्री पाहिजे हिंदी हि राष्ट्रभाषा नाही हे सत्य आहे
 On 1/21/2010 3:28 PM Vitthal said:
हिंदी हि रस्त्राभाषा मुळीच नाही 
 
On 1/21/2010 3:23 PM Baburao xyz said:
महाराष्ट्रात गुजराती कशाला? सत्य साईबाबाला गुजराती येते म्हणून महाराष्ट्राने गुजराती शिकायची का ?
On 1/21/2010 3:22 PM सचिन said:
हे राज्य सरकार नसून भैय्या केंद्र सरकारचे ब्रांच ऑफिस आहे. आणि पुढे त्या बेअकाल्या चव्हाण ला बसवला आहे. भईय्यांची लाळ पुसणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो
On 1/21/2010 3:14 PM पुणेकर said:
एका रात्रीत मुख्यमंत्र्याला लाखो रुपयांच्या पेट्या मिळाल्या असतील आणि तेही दिल्ली वरून.
On 1/21/2010 3:12 PM rahul said:
हे गुजराती आणि हिंदी लोकांची मते घेण्याचा प्रकार आहे....या लोकांना निवडून तर का आणावे आपण? साले वाट लावत आहेत महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची ..........
On 1/21/2010 3:09 PM Maha said:
माननीय मुख्यमंत्रीसाहेब अहो कुठलातरी एक बाजू घ्या ना..मराठीला कशाला बळीचा बकरा/गिर्हाईक कशाला करता...आज एक उद्या दुसरे बोलता.महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कि कॉंग्रेसचा लाचार मंत्री? तिकडे मराठीवादी हिंसक मार्ग अवलंबतात त्याला हेच कारण आहे .मराठीविरोधी विरुद्ध भूमिका घेणारच...जर कायदा बळकट असता तर मराठीसाठी आंदोलनेकरावी लागली नसती.उद्या विदर्भ राज्य झाले तर राजभाषा हिंदीकरा म्हणजे मराठी हिंदी अभिमानाचा प्रश्न निकाली निघेल..मराठीराज्याची राजधानी....मराठीच प्रश्न आणि हे लाचार.....जय हो.....
On 1/21/2010 2:58 PM Maharashtrian said:
मराठी मते फुटल्यामुळे म्हणजे त्या मनसे मुळे हे कॉंग्रेस वल्याना मराठी माणसांना भोगावे लागत आहे. नाही तर मराठी माणसचे राज्य आले असते आणि हे असले नेर्न्ये परत मागे फिरले नसते. फक्त आणि फक्त मराठीच पाहिजे आपल्या महाराष्टामध्ये. जय महाराष्ट!!!!!!!!!!!!
On 1/21/2010 2:56 PM Raj said:
मराठी मते फुटल्यामुळे म्हणजे त्या मनसे मुळे हे कॉंग्रेस वल्याना मराठी माणसांना भोगावे लागत आहे. नाही तर मराठी माणसचे राज्य आले असते आणि हे असले नेर्न्ये परत मागे फिरले नसते. फक्त आणि फक्त मराठीच पाहिजे आपल्या महाराष्टामध्ये. जय महाराष्ट!!!!!!!!!!!!
On 1/21/2010 2:47 PM sam said:
To solve this problem do one amendment in Indian constitution " If you are Marathi then only you can vote in Maharashtra or stand for election in Maharashtra." If you are Gujarathi you will allow to vote in Gujrath and not in Maharashtra or any other state. If you are from UP, Bihar you are allowed to vote or stand in your state and not any any other state in India. Problem solve. It will force our politician to focus more on our people than any other Immigrant people. Jai Maharashtra!
On 1/21/2010 2:38 PM Vitthal said:
ट्याक्शीवाल्याना मराठी भाषा अनिवार्य करण्यापेक्षा ट्याक्शीवालेच मराठी असतील तर काहीच प्रोब्लेम येणार नाही. तरी सरकारने मराठी आडनावांची लिस्ट बनवून फक्त त्या आडनावाच्या लोकांनाच परवाना द्यावा. फक्त ट्याक्शीचाच नव्हे तर सर्व प्रकारच्या व्यवसायांचा परवाना फक्त मराठी लोकांनाच मिळाला पाहिजे. जर मराठी माणूस व्यवसाय करायला तयार असेल तर त्याला डावलून पैश्यासाठी आणि मतांसाठी परप्रांतीयांना का पुढे आणता.
On 1/21/2010 2:17 PM Namya said:
वाय झेड मुख्यमंत्री मिळालेला आहे आपल्याला. मी तामिळनाडू मध्ये जन्माला यायला हवा होतो. निदान स्वताच्या राज्य बद्दल आणि भाषे बद्दल अभिमान असणारे राजकारणी मिळाले असते. माझ्या मते सकाळनी या प्रतिकिया मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे पाठवाव्यात निदान त्यांना कळू तरी देत कि लोक काय विचार करतात ते. सकाळ कडे एवढे पत्रकार आहेत, हे काम ते नक्की करू शकतात.
On 1/21/2010 2:17 PM Prasad Sarfare said:
महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान करणे हे भैय्यांचे काम आपले अशोक्रावजी चव्हाण अगदी सहजपणे करत आहेत, महारास्ष्ट्रात मराठी सोडून इतर भाषा सक्तीच्या का कराव्यात तेच काळात नाही, जर महाराष्ट्रात राहायचे असेल तर सर्वाना मराठी भाषा समाजाने, बोलणे सक्तीचे केले पाहिजे, तरच आपली भाषा जिवंत राहील, नाहीतर कॉंग्रेसची भाषा म्हणजे गाधी घराण्याची भाषा आहे.
On 1/21/2010 1:48 PM vishal Pedamkar said:
स्वप्नील, हिंदी राष्ट्रभाषा नाहीये. कृपया सर्वांनी जाणून घ्या कि, भारताच्या घटने मध्ये २७ भाषांना राष्ट्रीय भाषा म्हणून स्थान दिले आहे.आणि हिंदी राष्ट्रभाषा असल्याचे कुठेही नमूद नाही. आपल्याला लहान पणा पासून जे शिकवला ते चुकीचा होता, आणि आता या चुकीची सुधारणा राज्य सरकारने सर्व मराठी च्या पुस्तका मध्ये केली आहे. यु पी च्या लोकांची संख्या जास्त म्हणून हिंदी भाषेचा प्रसार जास्त झाला आहे.मग तसं तर उंदरांची पण संख्या जास्त आहे म्हणून आपण चू चू ची भाषा राष्ट्र भाषा म्हणून मानायची का ?
On 1/21/2010 1:36 PM vinay said:
What a F****** CM we got!!!!!!!!!!!!!!!!! why u want Gujarathi... Our CM IS A*SWH*LO...
On 1/21/2010 1:13 PM Trupti said:
महाराष्टातच मराठीचा असा अपमान लाज... वाटली पाहिजे या सरकारला गुजराती आणि हिंदीचा आग्रह करताना राजे पुन्हा जन्म घ्या तुम्ही.
On 1/21/2010 1:10 PM marathi said:
अशोक चव्हाण तुम्हाला इथून पुढे १० पिढ्या सुद्धा माफ़ करणार नाहीत. बास झाला हे 'लांगुल-चालन' !!! मनसे चा दणकाच पाहिजे आता. !!!!
On 1/21/2010 12:49 PM रविंद्र said:
हिम्मत नाही तर घेता कशाला निर्णय? एक पाऊल पुढे तर दोन पाऊल मागे.
On 1/21/2010 12:47 PM dhananjay said:
Mhane Maharashtra.... ya lokani tyache lachke todaila suruvat keli ahe. Purvi he gujrathi lok, mumbai vegli karu pahat hote. to moot pinara (Swatahacha ki dusryancha) Morarji cha he karasthan Acharya Atrensaha shekdo marathi shurani balidan deun hanun padla ani mumbai maharashtrala milali. Ata he murkhamantri paise khaun gujju ani bhayanchi chategiri kartayt. marathi ata kuthech disnar nahi... ya saglya mantryana nagda karun bhar chaukat tudvun kadha. MAHARASHTRA VAACHVAAAAA.....
On 1/21/2010 12:37 PM स्वराज पाटील said:
असे आमचे कणखर निर्णय .............
On 1/21/2010 12:33 PM thanthanpal said:
मराठी माणसाचा शत्रू मराठी माणूसच आहे हे मुख्यमंत्र्या च्या कारभारा वरून दिसून येते. निर्णय घेतल्या वर बद्दल्या मुळे मराठी द्वेष करणाऱ्या उत्तर भारतीयांची हिम्मत वाढून ते आता जास्त माजतील यामुळे सरकार मराठी माणसाचे अहित करत आहे या करता सुता सारखा सरळ करणारा नेताच मुख्यमंत्री पाहिजे हिंदी हि राष्ट्रभाषा नाही हे सत्य आहे
On 1/21/2010 12:31 PM Aniruddha said:
पळपुटे सरकार ................
On 1/21/2010 12:20 PM yash said:
ह्या सगळ्यावर सोप्पा उपाय आहे .. लोकांनी taxi वाल्यांशी मराठीतूनच बोलावे .. नियम कायदे करावेच नाही लागणार ..
On 1/21/2010 12:16 PM esakal said:
I request to these all politicians to go south side see how they r respect local language first. These all bcoz only vote bank nothing else. really i request to god that if any attact happen in future it should happen in vidhan sabha mumbai.
On 1/21/2010 12:16 PM Punekar said:
Maharastra goverment is comeing with good scheme of "Maza Computer" or "Majha Computer" from 25th Jan. its good idea to get laptop and computer for Rs, 5000/- . Good Going Ashok Chavan saheb ...
On 1/21/2010 12:13 PM marathi said:
mitranao ata apnach kahitari karayla pahije, tumahi saglyanshi fakt marathitach bola, kutlahi call centre bankecha call ala ki marathitach bola, pahaha kahi diwasta apoaap sagle marthi hoil
On 1/21/2010 12:07 PM $$$ said:
Good Time Pass .....
On 1/21/2010 11:57 AM thanthanpal said:
मराठी माणसाचा शत्रू मराठी माणूसच आहे हे मुख्यमंत्र्या च्या कारभारा वरून दिसून येते. निर्णय घेतल्या वर बद्दल्या मुळे मराठी द्वेष करणाऱ्या उत्तर भारतीयांची हिम्मत वाढून ते आता जास्त माजतील यामुळे सरकार मराठी माणसाचे अहित करत आहे या करता सुता सारखा सरळ करणारा नेताच मुख्यमंत्री पाहिजे
On 1/21/2010 11:54 AM Unmesh_M@Praxair.com said:
हिंदी आवश्यक म्हणजे काय ती भारतातल्या सगळ्यांनाच येते. याचाच अर्थ चव्हाण ला भैय्ये लोकांनी पैसे दिले आणि तो युपी/बिहार च्या लोकांना आणायला तयार झालेला आहे. काल त्याला भैय्ये लोकांनी हाणला असेल, लगेच मराठी पाऊल मागे. कोणालाही मराठी चा अभिमान नाही महाराष्ट्रात. हे राज्य कधीही प्रगती करू शकत नाही.
On 1/21/2010 11:47 AM ???? said:
अरे काय नाटके चालू आहेत हि, सगळे थांबवा आता. उद्या उठून म्हणताल कि तेलगु यायला पाहिजे. taxi driver taxi सोडून आता काय तेलगु, गुजराथी शिकत बसतील तर पोट्यापाण्याचे केव्हा बघतील !!! it's ridiculous such idiots are running the govt. फक़्त मराठी आणि हिंदी आवश्यक करा अरे मूर्खांनो.
On 1/21/2010 11:41 AM swapnil said:
हिंदी ठीक आहे कि ती राष्ट्रभाषा आहे. पण गुजराती ची गरज काय?


--
Thanks & regard,

No comments: