Translate

Wednesday, January 27, 2010

भारताची स्वातंत्र्या कडून दहशतवादा कडे वाटचालीची साठ वर्षे .........


स्वातंत्र्या कडून दहशतवादा कडे साठ वर्षे . स्वतंत्र भारताची  वाटचाल .........
दहशतवाद शब्द  आज लहान मुलास ही माहित झाला आहे. दहशतवाद म्हणजे केवळ परकीय देशाने अचानक हल्ला करून सामान्य जनतेस वेठीस धरणे नव्हे.शत्रू राष्ट्राचे ते तर हत्त्यार आहे.पण या दहाषदवादाचा दुरुपयोग करून राज्यकर्ते,नोकरशहा, व्यावसाइक स्वतः:च्या नागरिकांना वेठीस धरतात ते जास्त भयंकर धोकादायक आहे  ,पण याच्या विचार होताना दिसत नाही. नेहमी  common man च या दहाषदवादाचा बळी ठरला आहे. या दहशतवादात राजकारणी, नोकरशहा  कधी बळी ठरला आहे का? कधीचः नाही. common man या अंतर्गत दहाषदवादास कसा-कसा बळी पडत आहे या बद्दल सविस्तर लवकर  लिहीतच आहे ................

No comments: