मुंगेरीलाल के हसीन सपने आणि मनमोहंजी के आर्थिक विकास के सपने सारखेच आहेत. मनमोहंजी ये कॉंग्रेस का इमानदारिका मुखवटा आहेत. जसे मुंगेरीलाल ची स्वप्ने तुटत असतात आणि तो नवीन स्वप्ने पाहत असतो तसेच मनमोहंजी अमेरिकेच्या नीतीतून भारताच्या विकासाची स्वप्ने पाहत असतात ती मग महागाई च्या रूपाने तुटत असतात . तरी हे स्वप्ने पाहत राहतात अमेरिकन लोंब्बी ला ठोकर मारून भारतीयांच्या मातीचा विचार करणारा वित्तमंत्री,पंतप्रधान भारताला मिळत नाही तो पर्यंत फक्त इंडिया चाच विकास होईल आणि भारत उजाड होत राहील.
आर्थिक विकास दर नऊ ते दहा टक्के राहील, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केला. मात्र, याकडे बाजाराने दुर्लक्ष केले. कारण जनता मनमोहन, प्रणव मुखर्जी चीदामबारण सारखी मुंगेरीलाल के सपने पाहत नाही. जनता रोटी, कपडा मकान च्या विवंचनेत आहे. सरकारी पैशाने ५ स्टार हॉटेल मंत्र्या प्रमाणे ती राहत नाही. आणि common man चे प्रश्न या त्रिमुर्तीला काय माहित. common man पेक्षा अमेरिकन अणु कंपनी चा माल भारतात कसा विकला जाईल याची याची यांना चिंता असते
जय हो भारत भाग्य विधाता जय हो
No comments:
Post a Comment