Translate

Friday, January 29, 2010

राजाच्या राणीचे चारित्र्य संशयातीत असले पाहिजे तसे उद्योगपतींचे उद्योग हि संशयातीत असले पाहिजेत .....

 अरे ! ओ सांबा !! कितनी बार धमकी दे राहा हैं यह आदमी !!! सरकार पुरे हाजार बार धमकी दे चुका हे! खाली बात करता हैं ! दूर दूर अमेरिका मै जब दहशदवादी हमले  करते तो अमेरिका कहती हैं बहुत हो चुका हम पाक ओर लादेन का खात्मा करेंगे ! कितना इनाम रखा हैं हमे मारनेको पुरा १०० करोड ओर नब्बे हजार अमेरिकी सिपाई सरकार!! उन्होने हिजडे की फ़ओज भेजी हैं क्या?   सरकार आपने उनका  बिर्याणी कबाब मिठाइया रसगुल्ला खाया हैं सरकार!! अब उन्हे बॉम्ब, रायफल कि गोलिया खाव कहना  ! हमको एकही आदमी मार सकता हैं! ओर वो आदमी हैं हम खुद



31/01/2010

Wednesday, January 27, 2010

भारताची स्वातंत्र्या कडून दहशतवादा कडे वाटचालीची साठ वर्षे .........


स्वातंत्र्या कडून दहशतवादा कडे साठ वर्षे . स्वतंत्र भारताची  वाटचाल .........
दहशतवाद शब्द  आज लहान मुलास ही माहित झाला आहे. दहशतवाद म्हणजे केवळ परकीय देशाने अचानक हल्ला करून सामान्य जनतेस वेठीस धरणे नव्हे.शत्रू राष्ट्राचे ते तर हत्त्यार आहे.पण या दहाषदवादाचा दुरुपयोग करून राज्यकर्ते,नोकरशहा, व्यावसाइक स्वतः:च्या नागरिकांना वेठीस धरतात ते जास्त भयंकर धोकादायक आहे  ,पण याच्या विचार होताना दिसत नाही. नेहमी  common man च या दहाषदवादाचा बळी ठरला आहे. या दहशतवादात राजकारणी, नोकरशहा  कधी बळी ठरला आहे का? कधीचः नाही. common man या अंतर्गत दहाषदवादास कसा-कसा बळी पडत आहे या बद्दल सविस्तर लवकर  लिहीतच आहे ................

Thursday, January 21, 2010

ह्या सगळ्यावर सोप्पा उपाय आहे .. लोकांनी taxi वाल्यांशी मराठीतूनच बोलावे ..


महाराष्ट्र सरकारने रात्रीतून मराठी भाषा येणे आवशक आहे हा निर्णय फिरवला आणि मराठी माणुस चिडला . राजकर्ते कणाहीन आहेत , लाचार आहेत हें सिद्ध झाले आहे मराठी माणसाचा शत्रू मराठी माणूसच आहे हे मुख्यमंत्र्या च्या कारभारा वरून दिसून येते. निर्णय घेतल्या वर  बदद्ल्या मुळे मराठी द्वेष करणाऱ्या उत्तर भारतीयांची हिम्मत वाढून ते आता जास्त माजतील यामुळे सरकार मराठी माणसाचे अहित करत आहे या करता सुता सारखा सरळ करणारा नेताच मुख्यमंत्री पाहिजे हिंदी हि राष्ट्रभाषा नाही हे सत्य आहे
 On 1/21/2010 3:28 PM Vitthal said:
हिंदी हि रस्त्राभाषा मुळीच नाही 

Sunday, January 17, 2010

वर्तमान पत्रातील बातमी वाचून मनात उमटलेली उस्फुर्त प्रतिक्रिया /Musharraf एकीकडे भारतात येऊन बासुंदी बिर्याणी झोडत होता

वर्तमान पत्रातील बातमी वाचून मनात उमटलेली उस्फुर्त प्रतिक्रिय 54) खेड्या करता नव्हे तर शहरासाठी हि अश्या डॉक्टरची अत्यंत आवशकता आहे. आज हा धंदा पेशंट साठी नाही तर मेडिकल,विमाकंपन्या,डॉक्टर यांच्या नफ्या साठी चालवला जातो हे कटुसत्य आहे. 80% बिमारी साठी महागड्या उपचार पद्धतीची गरज नसते साधे उपचार चालतात पण हे सत्य लपवले जाते या महागड्या पद्धतीत सामान्य माणूस पिळला जात आहे हि भ्रष्ट साखळी मोडण्याची या निर्णयाने सुरुवात झाली आहे.हे चांगले. आता बुद्धिवादी डॉक्टर्स याला विरोध करतील पेशंटच्या जीवाशी खेळ चालला म्हणतील.हा कोर्स कमी किमतीचा डिप्लोमा टाईप कमी% करता असावा
 READ MORE 

Friday, January 8, 2010

मुंगेरीलाल के हसीन सपने आणि मनमोहंजी के आर्थिक विकास के सपने


मुंगेरीलाल के हसीन सपने आणि मनमोहंजी के आर्थिक विकास के सपने सारखेच आहेत. मनमोहंजी ये कॉंग्रेस का इमानदारिका मुखवटा आहेत. जसे मुंगेरीलाल ची स्वप्ने तुटत असतात आणि तो नवीन स्वप्ने पाहत असतो तसेच मनमोहंजी अमेरिकेच्या नीतीतून भारताच्या विकासाची स्वप्ने पाहत असतात ती मग महागाई च्या रूपाने तुटत असतात . तरी हे स्वप्ने पाहत राहतात अमेरिकन लोंब्बी ला ठोकर मारून भारतीयांच्या मातीचा विचार करणारा वित्तमंत्री,पंतप्रधान भारताला मिळत नाही तो पर्यंत फक्त इंडिया चाच विकास होईल आणि भारत उजाड होत राहील.
आर्थिक विकास दर नऊ ते दहा टक्के राहील, असा विश्‍वास केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केला. मात्र, याकडे बाजाराने दुर्लक्ष केले. कारण जनता मनमोहन, प्रणव मुखर्जी  चीदामबारण सारखी मुंगेरीलाल के सपने पाहत नाही. जनता रोटी, कपडा मकान  च्या विवंचनेत आहे. सरकारी पैशाने ५ स्टार हॉटेल मंत्र्या प्रमाणे ती राहत  नाही. आणि common man चे प्रश्न या त्रिमुर्तीला काय माहित. common man   पेक्षा अमेरिकन अणु कंपनी चा माल भारतात कसा विकला जाईल याची याची यांना चिंता असते
जय हो भारत भाग्य विधाता  जय हो