जेवणाची प्रती
थाळी किंमत रुपये ७७२१/- ............ कींमत वाचून दचकलात ही कांही
मोठ्या फाईव्ह कींवा सेव्हन स्टार हॉटेल मधील जेवणाच्या थाळीची किंमत
नाही...... आम आदमीच्या नावाने कारभार करणाऱ्या आणि आम आदमी
१६ रुपयात चांगले अन्न खावू शकतो अशी भाषा करणाऱ्या मनमोहन सरकारने आपल्या
भ्रष्ट्र काँग्रेसी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्या बद्दल दिलेल्या राजेशाही पार्टीचे
बिल रुपये २८,९५,५०३ अठ्ठावीस
लाख पंच्यानव हजार पाचशे तीन रुपये इतके झाले आहे.........फक्त ३७५ VVIP भ्रष्ट्र राजकीय नेते या अति महागड्या जेवणाचा स्वाद घेण्यास हजर होते......... प्रती
थाळी ७७२१/- या हिशोबाने हा खर्च मनमोहन सिंग सरकारने गरीबाची क्रूर चेष्टा करत
केला. आम आदमीच्या खिशातून जमा झालेल्या करां मधूनच सरकारने हा पैसा खर्च केला......
The shocking revelation was made through a RTI report filed by one
Ramesh Verma. या जेवणाच्या थाळी मध्ये समाविष्ट असलेल्या पदार्थांची
नुसती नावे जरी वाचली तरी सामान्य माणूस तृप्तीची ढेकर देईल ......
No comments:
Post a Comment