Translate

Saturday, April 3, 2010

मराठी ब्रॅन्ड'साठी नेमकं करायचं काय? संदीप देवकुळे यांच्या उपदेशाला उत्तर


मराठी ब्रॅन्ड'साठी नेमकं करायचं काय? पहिल्या संमेलनाचे संयोजक आणि स्वागताध्यक्ष  संदीप देवकुळे यांच्या उपदेशाला      उत्तर 
उंटावरून शेळ्या हाकणे हा या परदेशी पळून गेलेल्या भारतीयांचा उद्योग आहे.आमच्या उणीवा दाखवत बसवून स्वत;च कोतूक करून घेणे हा यांचा स्वार्थ. .अमेरिकेत काय जळते हे आरोग्य विमा कायद्याच्या वेळी जगाला कळले आहे. याच मुळे अनेक परदेशी भारतात इलाज करण्या साठी येतात. मातृभूमीचा कळवला असेल तर आधी येथे या.नंतर उपदेश करा . रणांगण सोडून आम्ही तुमच्या सारखे पळून जाणारे नाही. ठीक आहे आम्ही प्रगत नाही. पर्यावरणाचा बोजवारा उडालाय. मुलभूत सुविधांची वानवा आहे. दूर्गम भागात अजूनही सुविधांची सावलीही पोहोचलेली नाही. शिक्षणात सातत्य नाही. शेतकऱ्यांसमोर प्रश्‍नांचं पीक आहे. धनवान आणि गरीबांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांमधलं अंतर वाढतंय. इत्यादी इत्यादी. पण आम्ही प्रगती आमच्या स्वबळावर करूत वेळ लागेल .केवळ संमेलने भरवून भाषा सुधारत नाही किंवा वास्तव बदलत नाही. त्या करता भाषेचे शब्द भांडार वाढवणे, मुलभूत पायाभूत सेवा निर्माण करणे हि कामे चालू आहेत.
 

   

'मराठी ब्रॅन्ड'साठी नेमकं करायचं काय?
सकाळ वृत्तसेवा
Thursday, April 01, 2010 AT 12:00 AM (IST)
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात सॅन होजेमध्ये जी गोष्ट साहित्याची तीच अन्य क्षेत्रांचीही व्हायला हवीय, असं ठाम मत पहिल्या संमेलनाचे संयोजक आणि स्वागताध्यक्ष  संदीप देवकुळे यांनी मांडलंय. 'मराठीसाठी काहीतरी करायला हवं,' अशी उगाच हळवी भावना व्यक्त करण्यापेक्षा ठोस क्षेत्रं निवडून त्यामध्ये काम करण्याचे आवाहन करणारी मांडणी या लेखात त्यांनी केलीय.. अर्थातच, एक प्रश्‍नही मनात सतत खदखदतो आहे. 'मराठी' ब्रॅन्ड इतर क्षेत्रात वाढविण्यासाठी मला काय करता येईल?, हा तो प्रश्‍न. मध्यंतरी भारतात आलो होतो, तेव्हा मला महाराष्ट्रभर दिसलं, ते वीजेचं भारनियमन आणि विशेष म्हणजे कोणी त्याविरोधात काही आवाजही उठवत नव्हतं. अनेक लोकांना प्यायला पाणी नाही. पर्यावरणाचा बोजवारा उडालाय. मुलभूत सुविधांची वानवा आहे. दूर्गम भागात अजूनही सुविधांची सावलीही पोहोचलेली नाही. शिक्षणात सातत्य नाही. शेतकऱ्यांसमोर प्रश्‍नांचं पीक आहे. धनवान आणि गरीबांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांमधलं अंतर वाढतंय. इत्यादी इत्यादी.
इथं अमेरिकेत चोवीस तास वीज उपलब्ध असते. ती आम्हाला महाराष्ट्रात का नाही मिळत?
शेतकऱ्यांना चांगलं प्रशिक्षण देऊन दुसऱ्या देशांत, जिथं शेतकऱ्यांची टंचाई आहे, तिथं आपण का नाही पाठवू शकत? उत्तम रस्ते बनविण्यापासून कोण अडवतं आपल्याला? सिंचनाची आणि पाण्याची चांगली व्यवस्था उभी करणं अगदीच अशक्‍य आहे का? शिक्षणाला सर्वाधिक महत्व द्यायला आपल्याला काय अडचण येते?खूप प्रश्‍न पडतात......आणखी बरीच बडबड


 आपणाला पडत असलेले प्रश्न आम्हाला आधीच पडलेली आहेत.ती सोडवण्याचा योजना आखल्या जात आहे. परदेशी मजूर कमी पडत आहे म्हणून तुम्ही येथल्या शेत मजुरांना प्रशिक्षण देवून आपली चाकरी करण्यास आमंत्रण देत आहात हे न समजण्या एवढे आम्ही मूर्ख नाही. आमची लोकसंख्या हीच आमची शक्ती आहे. त्यावर तुमचा डोळा आहे.कारण तेथे तुम्हाला मजूर मिळत नाही .यासाठी तुमी प्रलोभन दाखवून येथील भोळ्या जनतेला तेथे नेवून तुमचा हक्काचा गुलाम बनवू ईछिता . दुसऱ्यांना गुलाम म्हणवून वागवणे हा अमेरिकन पाण्याचा दुर्गुण तुम्हाला सुद्धा लागला आहे. आपल्या कडून भारतात लग्न करण्यासाठी आलेले  NRI नवरदेव येथून लग्न करून घेवून  नेलेल्या मुलीचे जीवन कसे नरकमय करतात तीचा दर्जा गुलामा पेक्षा जास्त असत नाही हे काय आम्हाला माहित नाही
महाराष्ट्राची काळजी करण्या एवजी अमेरिकेला लागलेल्या रक्तपिपासू अमेरिकन कंपन्याचा विळाखा कसा कमी होईल या करता प्रयत्न करा.  म्हणजे गरीब अमेरिकन लोकांचा आशीर्वाद लाभेल अमेरिकेत केवळ पैसा कमवू नका तर  अमेरिकेत राहून तेथील मीठ खावून उगीच  महाराष्ट्रावर दुहेरी
निष्ठा ठेवू नका. तेथे  खात असलेल्या मिठाला जागा तेथील समाजाचा विचार करा.. नमक्क हराम होवून दोन्ही देशाशी बेईमानी करून इज्जत घालवू नका. तेथे तुम्हाला कोणी विचारात नाही म्हणून आमच्या गोष्टीत नाक खुपसू नका. ईतरांच्या गोष्टीत नाक खुपसू नये हा गुण कांही तुम्ही त्यांच्या कडून घेतला नाही दुर्भाग्य आहे तुमचे.
जगात पर्यावरणाच्या नाशास अमेरिकेची हवस कारणीभूत आहे.अमेरिकेचा जो सुंदर चेहरा तुम्हाला दिसतो त्या मागे गरीब देशांची अमेरिकेने  ओरड्बडलेली नैसर्गिक साधन सामुग्री आहे ते कटू सत्य जगातील सर्व समाजसुधारक सांगतील. 
तेरी हवससे जल गई धरती, लुट गई हरियाली, तुम पियोगे पेप्सी कोला, बिस्लरी का पानी,
हम कैसे अपना प्यास बुझाए, पीकर कचरा पानी? ॥ मचली मर गई, पंछी उड गई जाने किस दिशाए
हो खेत खाली हान से जागो  नगाडा बजाओ,लडाई छोडी चारा नही सुनो देस वासी आता तुम्ही अमेरिकन प्रेमाची डोळ्यावर झापड लावलेली असल्या मुळे तुम्हाला समजणार नाही
 

महाराष्ट्रात नव्हे तर सर्व भारतात विजेचे भारनियमन आहे.रस्ते खराब आहेत, मान्य आहे. अमेरिका स्वातंत्र्य होवून आज 230 वर्षाच्या वर वर्षे झाली.जरा इतिहासात डोकावून पहा.  declared independence in July 1776 as the United States of America. त्या नंतर अब्राहम लिंकन अध्यक्ष होई पर्यंत गुलामांचा बाजार अंतर्गत युद्धे यातच ६०-७० वर्ष गेली अमेरिके सारखी यादवी तर येथे झाली नाही. आज अमेरिकेची प्रगती १५० वर्षा पासून चालू आहे. आता भारताचे पहा स्वातंत्र्य मिळाले ते पाक ची जखम घेवूनच आम्ही वाटचाल करत आहोत.त्यात तीन युद्धे कारगिल धरून ४ युद्धे आम्ही लढली चीन  च्या वेळी आम्ही गाफील होतो म्हुणुन आम्ही हरलो.पण नंतरच्या युद्धात अमेरिकेच्या  सातवे आरमार च्या दबाबाला भिक न घालता स्वबळावर जिंकलीत हे लक्षात घ्या. 
शेजारील शत्रू राष्ट्राने सततचे बोंब स्फोट, जातीय दंग्यांना  प्रोहस्थान देवून ही  आम्ही युद्ध केले नाही.या करता माझ्या सारखे किती तरी भारतीय प्रसंगी आमच्या नेत्यान वर टीका करतोत पण तो आमचा अंतर्गत मामला आहे. जगाच्या  इतिहासात   सुसंस्कृत भारताने कधीही परक्या देशावर हमाला केला नाही. तुम्ही ज्या अमेरिकेची तारीफ करता     त्याची वृतीच युद्ध पिपासू आहे.केवळ जगावर राज्य करायचे या राक्षसी लालसेने अमे.जगातील अनेक देशात युद्धे लढली.तेथील जनतेचे अत्यंत हाल केले. जगावर दडपण आणून त्या  देशान वर आर्थिक,सामाजिक एव्हढेच नव्हे तर अन्नधान्य पुरवण्या करता बंदी घालावयास लावली. माणसे मारली . पण स्वातंत्र्य,देशप्रेमी  जनते  पुढे अमे.हरली.वियतनाम मध्ये तर अमे.थडगे उभे राहिले. आणि  क्युबाच्या Fidel Castro ला मारण्या साठी अमेरिकेने शेकडो वेळा प्रयत्न केले पण तो तुमच्या छाताडावर सिगार चा धूर सोडत उभा आहे.
CIA  ने तर क्युबाच्या  फिडेल केस्त्तो ला मारण्या साठी ७०० मार्ग शोधले होते. पण काय उपयोग झाला . 
9/11 च्या हल्ल्याचे सत्य सांगावयाचे तर मध्य पूर्व खंडातील  तेल विहरीवर अनधिकृत कब्जा मिळवण्या साठी स्वत:च्या देशात world trade center var हल्ला करून आपलेच नागरिक मारले आणि इराण विरुद्ध युद्ध छेडले. सद्दाम मारला गेला पण तुमाच्या  देश बांधवांचा बळी  देयून. कित्येक देशात हुकुमशहा मार्फत सत्ता काबीज करून आंतरराष्ट्रीय कंपन्या मार्फत त्यांना लुबाडून  त्या देशाचे वाळवंट केले हा इतिहास ताजा आहे. अफगाणिस्थान मध्ये लाखो सैन्य  उतरवून ही लादेन भेटत नाही पण अमेरिकन सैन्य मरत आहे.जे जिवंत आहे ते वैफल्यग्रस्त, मनाने खचून गेले आहे,आणि खुद्द अमेरिकेत या विरुद्ध जनमत प्रक्षुब्ध झाले आहे.  भारत पाक दुष्मनी वाढवण्यात आपल्या सुंदर चेहरा असलेल्या अमेरिकेचा काळा चेहरा दडलेला आहे हे हेडलीच्या प्रकरणात सिद्ध झाले. याची आपणास कल्पना असावी. असे करून भारताची प्रगती रुकेल असे मानणारे आणि भारतीयांच्या हलाखी बद्दल मगरीचे नार्काश्रू ढाळणारे  मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत . सुंदर संपन्न असलेली अमेरिका मंदीच्या माऱ्यात पत्त्याच्या बंगल्या सारखी कोसळली. पण आम्ही उभे आहोत.
आज तुमची मूले-मुली मोठी झालेली असल्यामुळे आणि  अमेरिकेचे  उद्धवस्त झालेले समाज जीवन, वैफल्यग्रस्त कोटुंबिक घरे कोणतीही सुरक्षा नसलेली जीवन प्रणाली समोर दिसत असल्या मुळे तुम्ही चिंतेत आहात तुम्हीच काय अमेरिकन विचारवंत, समाजसुधारक ओबामा सारखे नेते चिंतीत आहे. म्हणून भारतात यायची रंगीत तालीम करत आहात  .भारतात मतभेद  आहेत पण ओबामांच्या सुधारणांना ज्या खालच्या पातळीवर उच्च वर्ग, लालची विमा कंपन्या विरोध करत आहे तसला विरोध  अठरा पगड जाती जमाती 110 कोटी नागरिक असलेल्या भारतात होत           नाही. 
पश्चीमात्य  संस्कृतीचा कोळसा उगाळावा तेव्हढा काळा च राहील. त्यांच्या वर्तुनिकी पुढे कोळसा ही लाजेने खाली मान घालेल.   जरा नेट वर 9/11 सत्य वाचा .ते अमेरिकन सुधारनावाद्यानीच लिहिले आहे.                        
Government Insider Says Bush Authorized 911 Attacks - Keep in mind when reading this, that the man being interviewed is no two-bit internet conspiracy buff. - "This (9/11) was all planned. This was a government-ordered operation. Bush personally signed the order. He personally authorized the attacks. He is guilty of treason and mass murder." --Stanley Hilton Is it Really Crazy to Think That the Bush Administration are Involved in the Events of 9/11? Not If You Understood Their Beliefs & Agenda! It is About Time You Learned About The Bush Administration! - You have seen massive amounts of evidence debunking the official conspiracy theory of 9/11. You have seen tons of proof that the official story is a mountain of outright lies. However you still can not believe that your beloved president or his administration would do anything that bad to Americans. Well meet the neocons! Understand their philosophy and you will understand why you should suspect these people of being involved in the events of September 11th, 2001. - A MUST READ FOR ALL!




1 comment:

Anonymous said...

Mr Thanthanpal,

You seem to be barking up the wrong tree.
The issue is Not whether America is better than India or otherwise. The issue is: how to brand "Marathi" better. And to that extent, Mr Devkule has given his (quite valid) points.
But you seem to be so flamed up with your anti-US hatered that you overlook the issue.
I think of a parallel. Someone suggested that Pak produces good fast bowlers and hence, India may like to learn a few tricks from them.
Now, on this suggestion if someone starts ranting about how bad Pak is vis-a-vis India; what would you say ??