Translate

Thursday, April 15, 2010

. विध्यार्थ्याच्या आत्महत्या नी सुद्धा यांच्या काळजावर साधा ओरखडा ही उमटत नव्हता.

BAMU University SITE hacked

NO COMMENTS!! प्रतिक्रिया नाही!! प्रतिक्रिया नही!! પ્રતિક્રિયા नही!! ፕራትክሪያ ናህ
براتيكرييا نهي!! , প্রতিক্রিয়া নাহি!!, πρατικριυα νάχη!!, ಪ್ರತಿಕ್ರಿಯ ನಹಿ!!, പ്രതിക്രിയ നഹി!!,
प्रतिक्रिया नही!!ਪ੍ਰਤਿਕ੍ਰਿਯਾ ਨਹੀ!! пратикрия нахи!!, प्रतिक्रिया नहि!! پرتیکریہ نہیں!!




डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाचे सध्या Ph.d. फॉर्म भरणे चालू आहे. परीक्षेचे दिवस विद्यार्थ्या चां जीवन मरणाचा संघर्ष चालू आहे. अजगरा सारखी सुस्त पडलेली प्रशासकीय आणि शिक्षक वृंद यांना याचे सोयरे सुतक नाही.ते आपल्याच मस्तीत,राजकारणात मस्त होते . विध्यार्थ्याच्या  आत्महत्या नी सुद्धा यांच्या काळजावर साधा ओरखडा ही उमटत नव्हता. या सर्व प्रकाराला कंटाळून विद्यार्थांनी  विद्यापीठाची नेट वरील साईट च hack  करून विद्यापीठाचे नाक कापले. नशीब त्यांनी सर्व data उडविला नाही. या मुळे विद्यापीठ हादरले

पण एक नवीन आंदोलनाचा मार्ग  त्यांनी  भारतीयांना दाखवला. अहिंसेच्या मार्गाने त्यांनी प्रशासनाला धडा शिकवला. एव्हढे करून प्रशासन सुधारले नाही तर पुढील वेळी ते अधिक नुकसान करू शकतात .


No comments: