आता भारतीय वंशाचा जय हो !!!!!!! सुरु होईल . या नोबल चा आणि भारताचा भारतियात्वाचा लांबून ही संबध नाही. ते ज्या देशात काम करतात त्या देशाचा हा गौरव आहे.
भारतात ते राहीले असते तर
पी.टी. ऊषा वर जशी वेळ आली तशी वेळ त्याच्यावर आली असती. असो सवँ नोबल विजेत्यांचे आणि त्याना कायॅ करण्या करता सहकायै करणार्यां
देशाचे अभिनदन.
No comments:
Post a Comment