नोबल पारितोषक मिळ्याल्या वर बराक ओबामा यानी या नोबल चे सारे श्रेय भारताचे पंतप्रधान मनमोहन याना दिले आहे.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्या नतर खरे तर भारत पकिस्तानवर अणुबॉम्ब चा हल्ला करून संपूर्ण जगाला युध्धाच्या
खाईत लोटनार होता. पण अमेरिके सोबत असलेले जुने नाते लक्षात घेऊन आणि आपल्या पंतप्रधान पदाचा उपयोग करत
मनमोहन यानी केवळ पकिस्तानला केवळ ईशारा देण्याचे काम केले, पण युध्ध करण्याचे टाळले. याच वेळी माझे नोबल
नक्की झाले.
No comments:
Post a Comment