शांततेचा नोबल पुरस्कार घेणार्या ओबमचा खरा मुखवटा काय आहे हे जगाला अजुन समजले नाही.एकीकडे पकिस्तान अमेरिकेच्या मदतीचा दुरुपयोग करून अणुबॉम्ब तयार करत आहे, त्याचीतस्करी करत आहे पण ओबामा डोळे मिटून बसला आहे. दुसरीकडे लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या भारताच्या प्रयत्नांना अमेरिकेचा सक्रिय पाठिंबा असेल अशी ग्वाही अमेरिकेने दिली आहे. त्याचवेळी आपल्या मदतीकडे कुणीही संशयित नजरेने पाहू नये असेही अमेरिकेने बजावले आहे.
या बोलण्यावरून अमिरिकेची संहारक , युध्दखोर नीती स्पष्ट होते. चोराच्या मनात चांदण्याची भीती असते हे खरे आहे. jago india jago !!!! असे दुप्पती धोरण अवनबले नाही तर अमेरिकेतील मौत चे सौदागर असलेले सहांरक शस्त्रा चे उत्पादक आपणास एका सेकंदात मौत च्या मार्गावर नेतील हें त्याना माहित आहे

No comments:
Post a Comment