मानधन कमी मिलते अशी तक्रार राष्ट्रपति पंताप्रधना कड़े मंगेशकर भागिनेनी केली
मंगेशकर भगिनीनी अशी तक्रार करणे म्हणजे चोराच्या उलट्या बौबा. या लाईनीत प्रवेश करणार्या नवीन गायिकांची यानी कशी नाकेबंदी केली, हे सिनेमा जगताला माहीत आहे . आपल्या वलयाचा गैरफायदा घेत पेडर रोड उडाण पुला ला विरोध करत, मुबंई सोडण्याची धमकी देऊन सामान्य जनतेला यानी वेठीस धरले हे सवौना माहीतच आहे. परदेशातील मानधना बद्दल एवढे आकर्षण असेल तर परदेशात जाउन राहावे. तेथील कायद्यांची अमलबजावणी पाहील्यावर शाहुरुखखान सारखे याचे हाल होतील..विविध गायन स्पर्धोतुन पुढे येणार्या गायंकाची अडवणूक करणे. हाच याच्या सघंटनेचा छुपा आजेडा आहे..
No comments:
Post a Comment