Translate

Wednesday, April 16, 2014

बालसंगोपनासाठी महिलांना दोन वर्षांची रजा


 नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या सेवेतील महिला कर्मचारी बालसंगोपनासाठी सलग दोन वर्षे रजा घेऊ शकतात. तसेच, या रजांमध्ये परीक्षा किंवा आजारपण अशाही कारणांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला मान्यता दर्शविली आहे.
 आहेरे आणि नाहीरे हा वर्ग संघर्ष प्राचीन काळा पासून आज पर्यंत चालूच आहे . सरकारी नौकरदार पगारी स्त्रियांना मुलांच्या संगोपना साठी सलग दोन वर्षे सुटी मान्य . लुटा अजून लुटा देश तुमच्या बापाचा आहे ना ? या नौकाऱ्या करणाऱ्या स्त्रिया आपल्या बालकाच्या संगोपनासाठी अन्य पगारी स्त्रिया कामावर ठेवू शकतात पण ज्या स्त्रियां कष्ठकरी कामगार आहेत , शेत मजूर घरकाम करणाऱ्या खाजगी नौकाऱ्या करणाऱ्या आहेत ज्याना साधी रविवार ची सुटी सुद्धा मिळत नाही . पगार अत्यंत तोडका असतो असतो त्या स्त्रियांचे काय ???? संघटीत पणाचा गैरफायदा नौकरशहा स्त्रियांच्या संघटना आहे आणि आपल्या भ्रष्ट्राचारावर बेईमानी वर पांघरून घालण्या साठी या नौकरशहा स्त्रीयांची गरज असल्या मुळे यांच्या सर्व बेकायदेशीर मागण्या सरकारी मंत्री बेकायदेशीर मान्य करत असतात आणि न्यायालय हि सुद्धा नौकरशहाच असल्या मुळे ती सुद्धा अश्या बेकायदेशीर गोष्टी ना मान्यता देते .
http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4726258544080982500

No comments: