परभणी चे शिवसेने कडून गेल्या २५ वर्षात जे ही खासदार निवडून आले त्यांनी पक्ष सोडला ……. गद्दारी केली … हा एक जागतिक विक्रमच झाला ……. म्हणून खासदार ने पक्ष सोडणार नाही …… अशी शपथ जाहीर सभेतील सभा मंचकावर खासदाराना सेना प्रमुखां कडून देण्यात आली .…… एक बातमी PARBHAN…Iजनते समोर जाहीर शपथ घेत असतांना खासदाराने मनातल्या मनात पुढील शपथ घेतली …… ((……………… ही शपथ मी नशापाणी करून , वरीष्टा च्या दडपणा खाली घेत आहे . या मुळे ही शपथ पाळण्याची कोणती ही नैत्तिक कींवा अनैत्तिक जबाबदारी माझ्या वर राहणार नाही याची मला मत देणारयानी आणि पक्ष प्रमुखांनी नोंद घ्यावी .))…………
या शपथ विधी प्रकरणी दूरवर उपकार चे प्राण यांचे जग प्रसिद्ध गाणे वाजत होते ………कसमे वादे प्यार वफ़ा सब बातें हैं बातों का क्या
कोई किसी का नहीं ये झूठे नाते हैं नातों का क्या कसमे वादे प्यार वफ़ा...
देते हैं भगवान को धोखा इन्सां को क्या छोड़ेंगे कसमे वादे प्यार वफ़ा.......
No comments:
Post a Comment