जय हो जय हो …… तुमच्यावर अन्याय झाला तरी तो तुम्ही मुकाट्याने सहन करा . ही लोकशाही आहे बर का ? नाव गायबच काय घेवून बसलात
येथे बेईमांना च्या , भ्रष्ट्राचार केलेल्यांच्या आख्या फाईल गायब होतात ,
मंत्रालायाताग आग लागून भस्मसात होतात . भारताच्या नकाश्यातून अनेक भूभाग
नाहीसे होतात या सर्वांची आम्ही कधी कोणा कडे तक्रार केली का ????
तुमच्या सारख्यांची लाखभर नावे गायब होण्याने लोकशाहीला कांही फरक पडणार पडणार नाही …………………….

तुमच्या सारख्यांची लाखभर नावे गायब होण्याने लोकशाहीला कांही फरक पडणार पडणार नाही …………………….