आत्यंतिक गोपनियता ते धोबी घाटावर च्या बातम्या.........
Sanjay
Barve पुरूष आणि स्री यांच्या मधील एकांतात, आंतरीक अन चार भिंतीच्या आड
होणारा संबंध चव्हाट्यावर येणे म्हणजे पुढारलेपणा का ? की पारदर्शीपणा ?................... ...............................
ना तर हा पुढारलेपणा ना हा पारदर्शीपणा ..... हा तर बाजारीकरणाचा
हलकटपणा झाला आहे...आणि याचे दुष्परिणाम स्त्रियांच्या भावनां वर अतिशय
वाईट होणार आहेत. दिल्ही च्या बलात्काराच्या बातम्या मिडीयाने ज्या बाजारू
पद्धतीने दिल्या....त्यातच राजकीय नेते , धार्मिक स्वयंम गुरु यांनी जे
अक्कलेचे तारे तोडले त्या मुळे एकांतातील, आंतरीक अन चार भींतीच्या आड
होणाऱ्या संबंधा वर या दहशदवादी अतिरेकी बलात्कारी बातम्यां मुळे निश्चित
परीणाम झाला आहे...स्त्रियांच्या मनात तर या स्त्री-पुरुष संबंधा बद्दलच
घृणा निर्माण झाली आहे.....यामुळे नवरा बायकोच्या संबंधा वर सुद्धा विपरीत
परिणाम होण्याची भीती आहे..... या संबंधा बद्दल भारतीय समाजात असलेली
आत्यंतिक गोपनियता ते धोबी घाटावर च्या बातम्या हा प्रवास नक्कीच चुकीच्या
मार्गाने होत आहे.... बातम्या देण्यावर कोणते ही सेन्सॉर नियमन नसल्या मुळे
अधिकाधिक भडक, अतिरंजित बातम्या ह्या नक्कीच समाजाला विघातक ठरणार
आहे....याचा विचार करण्याची
No comments:
Post a Comment