...........नाही तरी एक इंग्रजी एक म्हण आहे. if rape is inevitable relax and enjoy it" .......... राजा म्हणजे साक्षात देव असतो .........लोकशाही राज्यात आमदार, खासदार हे लोकप्रतिनिधी म्हणजे निवडून देणाऱ्या जनतेचे साक्षात देवच.......
आता या देवानीच बलात्कार केला तर जनतेने तो आनंदाने स्वीकारलाच पाहिजे.
त्या विरुद्ध आवाज उठवू नये असेच न्यायालयाचे मत असेल.........म्हणूनच ......आजच्या सर्वच वर्तमान पत्राचा मुख्य मथळा गुन्हा दाखल असलेल्या
लोकप्रतिनिंधींबाबत सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण. अशा प्रकारच्या
गुन्ह्य़ांमध्ये अडकलेल्या आमदार, खासदारांना निलंबित करण्याचा मुद्दा
आपल्या अखत्यारीत येत नाही, महिलावंरील अत्याचारांप्रकरणी ज्या
लोकप्रतिनिधींविरोधात
(आमदार, खासदार) गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांना अपात्र
ठरविण्यासंबंधीची याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी
नकार दिला...............................
आपणजनते ने या विरुद्ध कांही प्रतिक्रिया देऊ नये हेच शहाणपणाचे लक्षण आहे.....फट म्हणता न्यायालयाचा तो ही सर्वोच्च न्यायालयाचा अवमान व्हायचा आणि बलात्कारी आमदार खासदार राजकीय नेते सोडून आपणास न्यायालयाच्या अवमाना प्रप्रकारणी जेल मध्ये जावे लागेल. म्हणून यावर कांही प्रतिक्रिया नाही.आपण ही देऊ नका.........

No comments:
Post a Comment