मराठी माणसाचा वापर करुन आणि कांग्रेस च्चा वळचळणीस राहुन ऐकेकाळी वसंत-सेना असलेल्या सेनेंने मराठी चे काय हीत केले .अभद्र युत्या करुन परप्रांतीयाना राज्यसभेत पाठवताना मराठी माणुस आठवला नाही . तैव्हा कुठे गेला होता मराठीसुता तुझा धमँ ; असे . राज मराठी म्हणुन नाही तर व्यवस्थेला सुता सारखा सरळ करेल हा जनतेचा विश्वास आहे या मुळे राजला मतदान होईल. yes
we can change
No comments:
Post a Comment