अमेरिकन नोकरशाही म्हणजे भारतातील भ्रष्ट कामचुकार नोकरशाही नाही। शाहुरुखान चा अपमान जहाला म्हणुन छाती बडवन्या पेक्षा आपण स्वत आत्म परिक्षण केले पाहिजे। कबुतरबाजी साठी भारतातील सामान्य लोकच काय राजकारणी, कलावंत सुद्धा बदनाम जहाले आहे। कोणत्याही देशात जायचे तर त्यांचे कायदे मान्य करावेच लागतात। आणि अश्या अमलबजावणी न करण्याचे नुकसान आपला भारत भोगत आहे। कधी कारगिल, कधी संसदेवर हल्ला । मुम्बैत दर ३ - ४ वर्षानी होणारे बोम्ब हल्ले या पासून आपणाला अक्कल आली नाही। आपण कधी कायदेच पाळत नसल्या मुले , आपणास उगीचच भारताचा अपमान जाल्या सारखे वाटते । भारताची मान ताठ रहावी या करता आपण काय करतो याचा आपण विचार करून नंतर अमेरिकेचा निषेध करावा.
No comments:
Post a Comment