१७ वर्ष एकच भावाने गैस पुरवठा करावा या करता दोन भावात कोर्ट कचेरी चालू आहे। रोज भाव बदलत असतानाखाजगी करारा वरून कोर्टाचा व देशाचा वेळ ख़राब केल्या बद्दल कोर्टने अनिल याला जबरदस्त दंड आकरावा। जनहिता करता देशाची राज्य घटना बदलली जाते ,हा तर दोन भावमधिल करार आहे। आणि अनिल तरी १७ वर्षएकच दराने माल पुरवठा करेल काय? एन टी पी सी ला ३०००० हजार कोटीचा तोटा होणार म्हणुन मगरीचेनक्राशु काढून देश हिताचा आव अनिल आणतआहे। आणि सरकार व कांग्रेस पक्ष या दोन लाबडाच्या भाडनात माकडाची भूमिका बजावुन लोणी खात आहे। जमिनीच्या ६ फुटा खालील सर्व गोणखानिजाची मालकीसरकारची कायद्याने आहे। कार्पोरेट करार करून समोरच्या व्यवसाय करणार्याला अड़चणित आनने , हा यांचा धंदा आहे। सरकारने आपल्या आधिकराचा वापर करून या कंपन्या चे राष्ट्रीयकरण करावे .
No comments:
Post a Comment