देवयानी खोब्रागडे या प्रकरणा वरून सामना हा मराठी चित्रपट आठवला….
आणि त्यातील " मारुती कांबळेचं काय झाल? " ……हा मास्तर, गप, गुमान र्हावा की… कशाला उगाच नसत्या चौकशा… आणि त्याच जोडीला ‘सख्या रे घायाळ रे हरिणी ’हे सामना चित्रपटांतील जबरदस्त गाणे व स्मशानशांतता असलेल्या महालांतील ती निघृण हत्या हे सारे आठवले …….…
सत्तेच्या मस्तीत आपल्या विरोधातील सामान्य माणसाचा खून करणे आणि त्यावर पडदा टाकणे हे राजकारण्याचा/ उच्च पदस्थ नौकारशाहांचा अधिकार समजला जातो .….
देवयानी च्या अटकेच्या राजकारणाच्या गदारोळात अमेरिकेत देवयानीच्या घरातून गायब झालेल्या संगीता रिचर्डस या मोलकरणीचे काय झाले ??? हा प्रश्न मनाला सतावत आहे .

No comments:
Post a Comment