Translate

Wednesday, September 11, 2013

स्वतंत्र भारताचे आम्ही स्वैराचारी नागरिक .........


गरोदर स्त्रीच्या गर्भावर विपरीत परिणाम, अकाली प्रसूती , लहान मुलांची वाढ खुंटणे, डोके दुखणे, चिडचिड हे मोठ्या आवाजाचे दुष्परिणाम आहेत...……………… Raj Asrondkar>>>>>


……………. स्वतंत्र भारताचे आम्ही स्वैराचारी नागरिक असल्या मुळे कर्णकर्कश्श मोठ्या आवाजात सण साजरे करणे फटाके फोडणे ध्वनी , वायू प्रदुर्षण  करणे हा आमच्या बापजाद्याचा धर्म सिध्द हक्क आहे . आमच्या हक्कावर कोणी बंधने घालू पाहिलं तर त्यास गडावरून लोटून देवूत …। किंवा हत्तीच्या पाया खाली तुडवून ठार करुत ……. ज्याना हा प्रकार आवडत नाही त्यांनी सणा सुदीच्या दिवसात चक्क जंगलात जावून राहावे हा  नम्र आदेश ……आम्ही विनंती करत नाही तर फक्त आदॆश च देतो … आता समजल ना ………




No comments: