........नमस्कार गृहमंत्री साहेब … मी फटकळ बोलतो …. अरे या नंबरवर कश्याला फोन केला । माझी कांही इज्जत आहे कि नाही .… माफ करा साहेब पण माझे कामच खूप अर्जंट आहे …। मला हार्ट ची सर्जरी करायचा डॉक ने सल्ला दिला . आजकाल कडकी चालू आहे …। इतकी वर्षे आपल्या म्हणण्या प्रमाणे अनेक बॉम्ब हल्ले दहशदवादी हामले केले . तुम्ही निवडून याव म्हणून जीव धोक्यात घालून अंतकवाद करून समाजात दहशद बसविली , भांडणे लावली ….
हां गप बस जास्त बडबड करू नकोस … त्या बदल्यात करोडो रुपये मी तुला मोजले …तसेच पोलिसां पासून तुझे संरक्षण केले हे विसरला का गद्दारा …. मायबाप माफी असावी . सर्जरीचा खर्च मला झेपणारा नाही …कृपा करून कांही व्यवस्था करा …… हां एक काम कर पोलिस तुला अटक करण्यास येतील तेंव्हा थोडाफार धिंगाणा करून अटक करून घे …. लवकरच सरकारी खर्चाने तुझ्या वर सर्जरी केली जाईल . तुरुंगातील तुझ्या सारख्या आरोपीला खास खाना दिला जातो तो खाल्ला कि तुझी तब्बेत हि चांगली सुधारेल …। लवकरच निवडणुका आहेत तुला फार काम करायचे आहे …। बर ठेव आता …. पोलिस २ ४ घंट्या च्या आत तुला अटक करतील ……।
दुसऱ्याच दिवशी TV चेनल वर ब्रेकिंग न्यूज झळकू लागल्या …. कुप्रसिद्ध अंतक वादी २५ बोंब स्फोट घडवून आणणारा क्रूरकर्मा गेल्या १० वर्षा वर्ष पासून पोलिसाना हुलकावणी देणारया फटकळ यास पोलिसांनी देशाच्या सीमेवर शिताफीने अटक केली ……. तेंव्हा तो देश सोडून जाण्याच्या तयारीत होता . पोलिसांनी अत्यंत चातुर्याने धाडसीपणे त्यास कशी अटक केली याची रसभरीत वर्णन पोलिस प्रमुख करत होते …. TV प्रेक्षकाना मात्र फटकळ हा सर्व तमाशा पहात गातल्या गालात हसत असल्याचा भास होत होता. तर गृहमंत्री AIIMS फोन लावून VVIP च्या हार्ट सर्जरी करण्याची तयारी करण्याची व्यवस्था करण्यास तयारी करण्यास सांगत होते .

No comments:
Post a Comment