सरळ मार्गाने व्यवहार करणे अवघड कठीण नाही
मात्र आपले स्वतःह चे व्यवहार स्वच्छ असले पाहिजे …. असे असेल तरच तुम्ही
अश्या नियामांने व्यापार करू शकता . सुरवातीला नागरिकांना तुमचा राग येतो .
पण एकदा सवय झाली की नागरीक स्वतःह च तुमचे नियम आनंदाने पाळतात आणि ईतर
ग्राहकांना ही हे नियम आपल्याच हिताचे आहेत आपण ही ते पाळा असे समजावून
सांगतात . शिस्तीने राष्ट्र मोठे होते … पण शिस्त लावणारा पाहीजे …
No comments:
Post a Comment