लावणी महाराष्ट्राचे सांस्कृतिक अंग आहे . पण त्याचा आपण धंदा केला .
एक राजस्थानी कठपुतळी चा खेळ करणारा महाराष्ट्रात आला. पण त्यास पाहिजे तेव्हढा प्रतिसाद मराठी राज्यात मिळाला नाही . तो निराश झाला…. आणि म्हणाला महाराष्ट्र के लोग कले के कदरदान (किसी का महत्त्व समझकर उसकी प्रतिष्ठा या संमान करने वाले।) नही …
इतक्यात एक मराठी माणूस त्याला म्हणाला …।
आपके शो का तिकीट कितना है .
तो म्हणाला साब यांह महाराष्ट्र मे मैने सिर्फ सौ रुपये तिकीट रखा है .
हमारे राजस्थान मे तो लोग पांच पांच सो का तिकीट खरेदी करके आते है. और खुश होकर उपरसे बक्शिस भी देते ही
शंभर रुपया मध्ये तर महाराष्ट्रात आख्ख्या जिवंत तरुण बाई चा नाच गाण्यासहीत मजा करत पाहाता येतो ….
तेथे तुझ्या निर्जीव बाहुल्यांचा खेळ कोण पाहणार . …।
अशी आहे लावणी…।
No comments:
Post a Comment