पाळणाघर ते वृद्धाश्रम
पाळणाघर ते वृद्धाश्रम
'विभक्त कुटुंबव्यवस्थचे'
हे जळजळीत सत्य. आई-वडील मुलांना पाळणाघरात ठेऊन त्यांच्या सुखासाठी मेहनत घेऊ
लागले, वर्षे लोटली, काळ बदलला,परंतु परिस्थिती तीच आहे.फरक इतकाच की, काल आई-वडिलांना
वेळ नव्हता म्हणून पाळणाघरात वाढलेल्या मुलांना आता आज त्यांच्या संसार चालविताना आई
वडिलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही; आणि मग मातापित्यांची रवानगी वृध्दाश्रमात होते.
No comments:
Post a Comment