Translate

Tuesday, July 23, 2013

NO COMMENTS !! मुझे कुछ नहीं कहना !!

NO COMMENTS !! मुझे कुछ नहीं कहना !!

Tuesday, July 16, 2013

लावणी आणि कठपुतळी



लावणी महाराष्ट्राचे सांस्कृतिक अंग आहे . पण त्याचा आपण धंदा केला .

एक राजस्थानी कठपुतळी चा खेळ करणारा महाराष्ट्रात आला. पण त्यास पाहिजे तेव्हढा प्रतिसाद मराठी राज्यात मिळाला नाही . तो निराश झाला….  आणि म्हणाला महाराष्ट्र के लोग कले के कदरदान  (किसी का महत्त्व समझकर उसकी प्रतिष्ठा या संमान करने वाले।) नही …
 इतक्यात एक मराठी माणूस त्याला म्हणाला …। 

 आपके शो का तिकीट कितना है .
तो म्हणाला साब यांह महाराष्ट्र मे मैने सिर्फ सौ रुपये तिकीट रखा है  .
हमारे राजस्थान मे तो लोग पांच पांच सो का तिकीट खरेदी करके आते है. और खुश होकर उपरसे बक्शिस भी देते ही

तेंव्हा ….  माज नव्हे गर्व असल्याचा मराठी माणूस त्याला म्हणाला …… 
शंभर रुपया मध्ये तर महाराष्ट्रात आख्ख्या  जिवंत तरुण बाई चा नाच गाण्यासहीत मजा करत पाहाता  येतो  ….
तेथे तुझ्या निर्जीव बाहुल्यांचा खेळ कोण पाहणार . …।
अशी आहे लावणी…। 

Sunday, July 7, 2013

पाळणाघर ते वृद्धाश्रम

पाळणाघर ते वृद्धाश्रम    

'विभक्त कुटुंबव्यवस्थचे' हे जळजळीत सत्य. आई-वडील मुलांना पाळणाघरात ठेऊन त्यांच्या सुखासाठी मेहनत घेऊ लागले, वर्षे  लोटली, काळ बदलला,परंतु परिस्थिती तीच आहे.फरक इतकाच की, काल आई-वडिलांना वेळ नव्हता म्हणून पाळणाघरात वाढलेल्या मुलांना आता आज त्यांच्या संसार चालविताना आई वडिलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही; आणि मग मातापित्यांची रवानगी वृध्दाश्रमात होते.