...........बरोबर आहे...अजित पवारांचं म्हणन.....पण काय जाळायचं आणि काय
जाळायचं नाही त्या अग्निदेवतेला चांगलाच माहित असाव .......नीरउपद्रवी ,
अकार्यक्षम निर्णय न घेणाऱ्या बाबांच्या कार्यालयात जाळण्या सारख काय असणार
आणि सर्वच जाळले तर या राज्याचा गाडा कसा आणि कोठून चालवला जाणार हा
प्रश्न विचारात घेऊन अग्नीने बाबांचं कार्यालय बहुदा जाळले नसावे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/14335584.cms ...मग सीएमसाहेबांचं चेंबर वाचलं कसं?- दादा
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/14335584.cms ...मग सीएमसाहेबांचं चेंबर वाचलं कसं?- दादा
'मंत्रालयाचा
चौथा, पाचवा आणि सहावा मजला पूर्ण जळलाय... माझं संपूर्ण दालन, मंत्रिमंडळ
बैठकीचा हॉल, कॉन्फरन्स हॉल, व्हिजिटर्ससाठी असलेला कक्षही खाक झालाय...
मग सीएमसाहेबांचं चेंबर कसं सुरक्षित राहिलं?, याचं मला आश्चर्यच वाटतं...
तिथे एवढं काहीच झालेलं नाही...' हे उद्गार आहेत, अजित पवार यांचे..........
No comments:
Post a Comment