Translate
Thursday, March 29, 2012
Thursday, March 8, 2012
हे चित्र तुम्हाला खूप काही सांगून जाईल......
हे चित्र तुम्हाला खूप काही सांगून जाईल:
मोठ्या mall आणि stores मधून खरेदी नका करू. स्थानिक गरीब शेतकरी आणि गरीब विक्रेत्यांना मदत करा आणि प्रोत्साहन द्या.
गरीब होणे काय असते हे हि वृद्ध महिलेलाच माहित म्हणून त्यांच्याकडून भाजी अथवा इतर गोष्टी खरेदी करा..
हे लोक फक्त स्वताच्या जगण्यासाठी छोटे छोटे व्यवसाय करत असतात...!!
हि पोस्ट शेयर करून लोकांमध्ये हा संदेश पोहचवा................
सौजन्य : Bapu Dagade

Sunday, March 4, 2012
Saturday, March 3, 2012
Friday, March 2, 2012
पुणे तेथे काय उणे........
......हे
आहे इंडिया च्या विकासाचे खरे चित्र..... किंबहुना विकास कसा करू नये याचे हे
ज्वलंत चित्र. पुणे (आनंदनगर, सिंहगड रस्ता) - शहराला होणाऱ्या एकवेळ
पाणीपुरवठ्यामुळे मोठमोठ्या सोसायट्यांसमोरही आता टॅंकर दिसू लागला आहे. सन
पॅरेडाईज इमारतीसमोर शुक्रवारी घेतलेले छायाचित्र.
पुणे तेथे काय उणे अशी ख्याती असलेल्या जनतेचे पाण्यासाठी हे हाल आहेत...
गेल्या
ऑक्टोबरमध्ये
सर्व धरणे १००
टक्के
भरल्याने
आनंदात
असलेल्या
पुणेकरांच्या
तोंडचे पाणी
पाचच
महिन्यांत
पळाले आहे.
उन्हाळ्याला
सुरुवातही
झाली नसताना
महापालिकेने
पाणीकपात
लागू
केल्याने
आतापासूनच
पुणेकरांना
पाण्याचे
चटके बसू
लागले आहेत.... निवडणुकांच्या
आधी धोधो
वाहणारे पाणी
जिल्हा परिषद
व
महापालिकेच्या
निवडणुकीनंतर
कसे काय आटले?
याचे उत्तर
अजून तरी
पुणेकरांना
मिळालेले
नाही.
तर खेड्यातील जनतेचे पाण्या साठी काय हाल होत असतील ??हे मेरा भारत महान
चा नारा देणाऱ्या भ्रष्ट्र राजकारणी नेत्यांना कधीच समजणार नाही.....
Thursday, March 1, 2012
Subscribe to:
Posts (Atom)