आदर्श सोसायटी से लेकर राजीव गाँधी ( या और कोई गाँधी,नेहरू ) झोपड़पट्टी तक सब अवेध बेकायदा है तब मिठाईयों की दुकाने को ही लायसन्स लेना क्या जरुरी है?
रागावण्याचे कारण काय?
ओबामा उद्या मुंबईत आमंत्रित मंत्र्यांनी त्या फॉर्मद्वारे पॅन क्रमांक, छायाचित्र, पासपोर्ट क्रमांक आदी माहिती कळवावी अशी अमेरिकी वकिलातीची अपेक्षा आहे. आपल्या महान नेत्यांची आदर्श कामगिरी सातासमुद्रापार पोहचल्याने कोणीही अशी दक्षता घेईल. आबांनी नाही का ओळखपत्र असल्याशिवाय स्टेज वर कोणालाही येवू-देवू नये म्हणून आदेश काढला.

राज यानी कडोंमपा च्या विजया नंतर त्वरित आपला रंग दाखवत पुढील मुक्ताफळे उधळली . आणि ..... ‘ आदर्श ’ प्रकरणात पहिल्यांदाच जाहिर प्रतिक्रिया देताना हें प्रकरण मुख्यमंत्र्या विरूद्धचे षड्यंत्र असण्याची शक्यता व्यक्त केली.
No comments:
Post a Comment