प्रतिक्रिया
मुलगा कधी आईचा तिरस्कार करतो का? हुसेन हेही लक्षात ठेव कलावंताच्या स्वतंत्र्याच्या नावाखाली कोणताही मुलगा आपल्या आई चे नग्न चित्र काढून त्याचे प्रदर्शन करत मोठेपणा मिरवत नाही. तू चूक नव्हता ९०% लोक तुझ्या बाजूने आहेत तर चोरा सारखा पळून का गेला. या देशत अनेक प्रमाणिक common man वर खोटे खटले न्यायालयात चालू आहेत ते कांही तुझ्या सारखे देश सोडून पळून जात नाही. भारतात उशिरा का होएना न्याय मिळतो. धर्मनिराक्षेपता याचा तुम्ही लोकांनी चूक अर्थ लावला व धार्मिक दहशदवाद नंगानाच माजविला म्हणून पळाला
On 3/4/2010 10:39 AM thanthanpal said:
चिदंबरम: तुम्ही भारतीय नागरिकांना संरक्षण देवू शकत नाही आणि चालले हुसेन यांना न मागता संरक्षण द्यायला. हुसेन यांनी तुम्हाला अर्ज करून संरक्षण मागितले काय? मात्र्भूमीची नग्न चित्रे कडून भारत मातेचा अपमान करणारयाला, पाकची पाठराखण करणारया खान ला संरक्षण द्या असा कायदा आहे का? मनाची नाही तरी मातृभूमीची तरी लाज राखा, त्या करता गृहमंत्री हे पद आहे. पद स्वीकारताना देशाचे संरक्षण करीन हि घेतलेली शपथ तुम्ही विसरला का?आपल्या सारखे ग्रहमंत्री असताना भारताच्या सत्यानास करण्यास पाक अंतकवादी ची गरज नाही.
कथित गुन्हेगार रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैया याला पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार मारले होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना अटक प्रदीप शर्मा यांना अटक. वाचले का? .भागोड्या हुसेन, भारतीयान वर खोटे आरोप करून स्वताच्या कामापिसाट वर्तनाचा माज करणाऱ्या वर त्याचे समर्थन करणाऱ्या अंतकवादी कामापिडीत हुसेन चित्रकार तू मानवजातीस नव्हे तर पशु जातीस हि कलंक आहे. भारतात प्रामाणिक नागरिकास न्याय मिळतोच हिम्मत असेलतर आपल्या आईं चे (माफी मागतो) असे चित्र काढून त्याचे कतार अरबस्थान पाकीस्थान व इतर मुसलमान देशात प्रदर्शन कर. त्याचे निर्लज्ज समर्थन कर . दफन करण्यासाठी ही तुझ्या शरीराचा तुकडा ही शिल्लक राहणार नाही. On 3/4/2010 12:57 PM suresh said:
एक चांगल काम केले
On 3/4/2010 12:45 PM sandy said:
hyala support करणारे पण देशद्रोहीच........
On 4/03/2010 11:17 AM Bagul said:
या देशात घटनेने सर्वाना swatryanta दिले आहे .हि दादागिरी बरोबर नाही.आपण कित्तीही आर्थिक विकास केला तरी सुशिक्षित होणार नाही.थू तुमची ऐअला.
On 4/03/2010 11:17 AM Bagul said:
या देशात घटनेने सर्वाना swatryanta दिले आहे .हि दादागिरी बरोबर नाही.आपण कित्तीही आर्थिक विकास केला तरी सुशिक्षित होणार नाही.थू तुमची ऐअला.
On 3/4/2010 10:53 AM Hemant Shirsale said:
the People like MF Hussian is a termite in Indain culture,he has no right to paint the nude paintings of Hindu God's . Why he dont try for his own gods nude pics, where there is no existence of God's in there own religion, He must painted nude painting of his Prophet and his issues. Is not it? . I heartly welcome the decision of MF Hussain that he is leaving India forever, since the people like him creates religious disharmony in India. He should be put before gun or better to leave India foreve
On 3/4/2010 10:51 AM Mi Marathi said:
दुर्दैव असे कि काही पत्रकार मंडळी त्यांचे समर्थन करण्यासाठी कार्यक्रम चानेल वर दाखवत आहेत त्याचे काय
On 3/4/2010 10:16 AM Chinmaey said:
अतिशय हीन वृत्तीचे प्रदर्शन करतायत हुसेन. कातर मध्ये राहून आणखी चित्र काढा. आपोआपच कतारच्या पतनास कारणीभूत व्हाल.
On 3/4/2010 10:15 AM Me Marathi said:
अहो महोदय हुसेन ! आपली लायकी तरी आहे का ? तुमचा नशीब कि आमचा देश चांगला आहे आणि लोक समजदार आहेत म्हणून आज पर्यंत जगलात ...ते उपकार मानायचे सोडून तुम्ही उलट्या बोंबा मारताय का? आम्हाला आपली काहीही गरज नाही...तिकडे सुखाने राहा ...आणि तिकडेच मरा ! तुम्हाला मोक्ष मिलो....म्हणजे तुमचा परत जन्म होणार नाही...आणि देशाची सुटका होईल ...
On 3/4/2010 10:11 AM Thakarecha Balya said:
Balasaheb is Hitlar of India I dont know when he is going to die!! If he dies internal problems will solve so that India can move ahead
On 3/4/2010 9:55 AM bhasha said:
husen hyancha dhadasach kasa hota hindusthanat asale udyog karnyacha!!! husen na nahi te udyog karnyaadhi kalat navta ka? aata bhoga mhana... navvad warshacha mhatara asali chitra kadhuch kashi shakto!!!! 9 takke suddha tumchya barobar nasatil....
On 04-03-2010 04:41:30 flyermayur said:
I admire his art....but i have a request, she should sketch some nude girls doing namaj in mosque.... if his mind is clean enough to sketch it., we can accept that he didn't sketch his previous arts due to hindu-hate!! Sorry....my religion doesn't teach me to point someone in this way.....but ur sketchs made me to!
On 3/4/2010 3:48 AM Mee Maanas said:
चला सुंठे वाचून खोकला गेला. बरोबर अजून ३०-४० लाख तुमची माणसं घेऊन गेला असतात तर आणखी बरे वाटले असते. भारतीय समाजाला लागलेली एक कीड गेली. कलेच्या नावाखाली उच्छाद मांडला होता नुसता.
On 3/4/2010 3:16 AM Sangamnath, NJ, USA said:
पुन्हा पाउल ठेवलास तर याद राख....राख रांगोळी करून टाकेन तुझी..!!!
On 3/4/2010 3:12 AM Puneri said:
ekach khanta aahe khup ushira nakarle
On 3/4/2010 1:24 AM YASH said:
CONGRESS IS EXTRODIRANLY DONAR. LET IT SERVIVE.
On 3/4/2010 12:46 AM paltan said:
आपल्या स्वधर्माच्या प्रेषितांचे असच छान चित्र काढा. कतारी आणि इतरहि आपल्यावर खूष होऊन भरपूर बिदागी देतील, जगात नाव होईल आणि कलेचे चीज होईल. बस आगे बढो !!
On 3/4/2010 12:19 AM Vaibhav Deshpande said:
तुमच्यातल्या कलाकाराला जागून तुम्ही मोहम्मद पैगंबरांचे चित्र जसे हिंदू देवतांचे काढले तसेच कातर मध्ये काढा. जर तुम्हाला त्यानंतर तेथे सुखाने जगता आले तर बाळासाहेब नक्कीच तुम्हाला साष्टांग नमस्कार घालून परत बोलावतील.
On 3/3/2010 11:51 PM महेश कुलकर्णी डोंबिवली said:
भरतात आपण येत नाही ते चांगले आहे .तुमच्यामुळे जास्त वाद व आंदोलन होणार नाही यांची आपण काळजी घेतली हे चांगले झाले, जेथे आपण आहात तेथे सुखी राहा ,हिदू देवाचा अपमान कोणताही हिदू सहन करणार नाही, तुम्ही एक कलाकार आहात याची तुम्हाला जाणीव आहे,का? महेश कुलकर्णी डोंबिवली
On 3/3/2010 11:31 PM SUMEDH said:
हे बर चालाय हिंदू देवान्तान्बद्दल आपमान सहन करून घेणार NAHI BARE ZALE BHARATALA LAGLELI KID GELI
On 3/3/2010 11:23 PM Lokasange said:
नमक haram म्हातारा लेकाचा ....
On 3/3/2010 11:22 PM Suresh said:
भारता पेक्षा कतार सारख्या देशात जास्त स्वातंत्र्य आहे असे म्हणणारा हा एकमेव महाभाग असावा. तिथे अल्लाची चित्रे रेखाटून बघ आणि मग बघ त्यांचं स्वातंत्र्य. भर चौकात दगड मारून मारायच कि मुंडकं उडवून मारायचं हे स्वातंत्र्य सुद्धा मिळणार नाही. आहे हिम्मत?
On 3/3/2010 11:12 PM jambu said:
हुसेन म्हणतो "येथे मी पूर्ण स्वातंत्र्याचा आनंद लुटतो आहे. येथे माझ्या स्वातंत्र्यावर कोणीही नियंत्रण आणू शकत नाही" म्हणजे आता हा आणखीन राडा करणार.
On 3/3/2010 10:49 PM Hindustani said:
भारतात हजारो चांगले चित्रकार आहेत. एक गेला म्हणून काहीही बिघडत नाही. उलट बरेच झाले, इतरांना वाव मिळेल
On 3/3/2010 10:46 PM Suhas Kulkarni said:
ह्याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा
On 03/03/2010 22:30 Naru said:
अरे तुला मारून का नाही टाकले तू पळून जाण्यापूर्वी
On 3/3/2010 10:09 PM vinay said:
चांगले झाले.. कुठल्या ९०% जनतेची गोष्ट करत आहात आपण.. अजून तरी ह्या देशातल्या सर्व हिंदूंनी हिंदू देवतांची (तुम्ही रेखाटलेली) चित्रे देवघरात ठेवलेली नाहीत ..
On 3/3/2010 9:50 PM Mahendra said:
मग! नाकारणारच ना. तुझे धंदेच तसे आहेत. आता उगीच नक्राश्रू कशाला काढत आहेस?
On 3/3/2010 9:33 PM आनंद खाडिलकर said:
एम. एफ. हुसैन याने या देशात राहून अब्जावधि रूपयांची कमाई केली आहे. त्याने दुसर्या देशाचे नागरीकत्व पत्करण्यात त्याचेच आर्थिक हितसंबंध असतील. उगाच कांगावा करतो आहे.
On 03-03-2010 21:30:05 Shashank said:
ढोंगी हुसेन, चित्रं काढायला दुसरा कोणताच विषय नव्हता का तुझ्याकडे?
On 3/3/2010 9:20 PM Prabhat Shirke said:
नाहीतरी भारतात वाद वाढवत होता कि आपण. बरे आपण लांबच आहात .
On 3/3/2010 9:18 PM sandip said:
तू गप्प बस...............आमच्या देवांचा अपमान करतो आणि वरून म्हणतो माझी गरज संपली... अरे तू गेला तेच बरे झाले...तोंड दाखवू नको परत ...काय कामाला आला असता देशाच्या माहितीये... एखाद्या बॉम्बस्फोटात सापडला असता अजून काय?
On 3/3/2010 9:15 PM sagar said:
नव्वद टक्के भारतीय तुझ्या विरुद्ध आहेत ... मेल्यावर पण इकडे येवू नकोस.
On 3/3/2010 8:58 PM vijaysinh said:
चांगले आहे... म्हणजे.. अजून वाद होणार नाहीत...गुड हुसेन साहेब गेलात ते.. आता तिकडे जावून कुणाची देवांची अश्लील चित्रे काढू नका... इकडे फक्त धमक्या मिळाल्या तिकडे डायरेकत मारून टाकतील ....
On 3/3/2010 8:57 PM ek bhartiya said:
हिंदू देवतांची बिडंबन करताना लाज नाही वाटली . काय फरक पडतो तुम्ही बाहेर राहिलात तरी . आणि हो अशा माणसाला पाठीशी घालणार्याला सुधा घेऊन जा सोबत ..
On 3/3/2010 8:54 PM Amol Kulkarni said:
bhartat ala tar marshil...tikdech raha...1 number deshdrohi manus ahes tu
On 3/3/2010 8:52 PM Ashish said:
बरे झाले एक घाण गेली देशातून - आशिष म्हबदी
प्रतिक्रिया
प्रतिक्रिया
On 3/4/2010 5:03 PM sam said:
लोकहो आता कितीही बोलले तरी काय फरक पडणार आहे? खरच तुम्हाला परिस्थिती बदलायची असेल तर मतदान करा आणि योग्य पार्टीला करा. कॉंग्रेसला इथून पुढे निवडून देऊ नका.
On 3/4/2010 4:12 PM sushil said:
बहुतेक हुसैन हा पी. चिदंबरम च्या घरी येत असावा सारखा.
On 3/4/2010 3:28 PM snehal said:
काय मूर्खपणा आहे हा....हुसेन सारख्या देशद्रोह्याला संरक्षण ...आणि सामान्य माणसाला इंधन वाढ .........!!!!!!! वा ...वा
On 3/4/2010 11:20 AM Chaitu said:
आधी दिव्यखालचा अंधार घालवा !देशातल्या लोकांना संव्रक्षण देण्याची गरज आहे.अश्या मूर्ख आणि बिनडोक माणसांना संव्रक्षण देण्याची गरज वाटणे म्हणजेच निव्वळ मूर्खपणा आहे !सुधारा अजून वेळ गेलेली नाहीये !
On 3/4/2010 11:18 AM ashok patel said:
tya haramkhorala sanrakshan denyapeksha , jyanchya kamaiche khata, tyanchya sanrakshanacha vichar kara
On 3/4/2010 11:13 AM ambar said:
त्याला परत बोलवा हिंदुस्तानात म्हणजे त्याच्या वर खटला भरून त्याला फाशी तरी देता yail किमान कारागृहात तरी टाकता यिल.
On 3/4/2010 11:12 AM amit said:
देश्द्रोयाना संरक्षण?
On 3/4/2010 11:08 AM Mi Marathi said:
राजकारणी लोकांना दोष देऊ नका.. कारण तुम्हीच त्यांना निवडून दिले न.. आता राहा महागाई मध्ये... सामान्य जनतेला नाही हे सरकार देत संरक्षण जनतेच्या जीवाची ह्यांना नाही kalji हे सरकार न मागता संरक्षण देते आता बोला.. तरीही म्हणा मेरा भारत महान आणि जय हो
On 3/4/2010 11:03 AM Sarang said:
चिदंबरम यांना कोणी तरी समजवावे.....त्यांना नको तिथे सरकार चा पैसा खर्च करण्याची सवय आहे....या मुर्खाला कशासाठी पाहिजे संरक्षण...
On 3/4/2010 10:38 AM Rahul said:
हेय आपल्या देव देवतांची बदनामी करणार आणि हि माणस त्यांना संरक्षण देणार ... हेय राज्य करते आपल्या देशाला एक दिवस नक्कीच विकून रिकामी होतील
On 3/4/2010 10:35 AM ak said:
बरे झाले पिडा गेली. आता तिकडे हीमत दाखवा पैगंबरांची कार्टून काढायची. आहे का हिम्मत ? कलेचे स्वातंत्र्य म्हणजे काही केले तरी चालते का ? थोर कलाकार असला म्हणून काय झाले आपण काय करतो आहे याचे भान असलेच पाहिजे.
On 3/4/2010 10:31 AM me pan punekar said:
चिदंबरम साहेब, हुसैनसाव्रक्षण नाकी द्या पण मुंबईकरांना आणि पुणेकरांना विसरू नका, हुसैन साहेबांनी अम्मच्या देवी देवतांचे नग्न चित्रे काढली म्हणून त्यांना savrakshan देणार , aho आम्ही हिंदुस्तानाथ राहतो कि पाकिस्तान मध्ये राहतो हाच प्रश्न आहे आता अल्पसंख्यांच्या वोट बँक्स साठी किती गलीच राजकारण खेळणार तुम्ही ते सांगा सर्व भारतीयांना एकाच न्याय प्रणाली का नाही तुम्हीच खरे धर्माचे राजकारण खेळत आहात
On 3/4/2010 10:27 AM DIPAK said:
हुसैन ला सुरक्षा, खान ला सुरक्षा , पाकिस्तान बरोबर वार्ता लाभ .. आणि आम्हा भारतीयांना काय ? (बोंब)
On 3/4/2010 10:26 AM Kaps said:
Ya madhye falatu paise ghalawanya peksha jara deshachya surakshekade laksha dya mhanaw, Griha Mantri!!! Nagna chitra ch kadhayachi haus asel tarr swataha che kadh Mhatarrya ......
On 3/4/2010 10:21 AM बाबारे said:
आता थोड्याच दिवसात एक दृश्य दिसेल! चिदंबरम एका हाताने आपली लुंगी सांभाळत आहेत व दुसऱ्या हातात बंदूक घेऊन या अंधळ्या म्हाताऱ्याला हाताशी धरून एयरपोर्टवर फिरताहेत. हे दृश्य दिसले तर चटकन जुने न चालणारे ५ व १० पैसे त्याच्या तोंडावर टाका.
On 3/4/2010 10:12 AM Supriya said:
छान, हुसेन ला द्या, SRK ला द्या. सामान्य लोकांना मात्र बॉंब ब्लास्ट मध्ये मारू द्या.
On 3/4/2010 10:11 AM nav said:
त्यापेक्ष्या देशातील लोकांना स्वंरक्षण द्या, आम्ही आमचे taxचे पैसे कोणाचेही स्वर्न्क्षण करण्यासाठी देत नाही, आधी देशाचे स्वरक्षण करा, आणि हुसेन सारख्या मूर्ख माणसाला पुन्हा देशात आणू नका, आधीच येथे खूप प्रोब्लेम आहेत, त्यात भर नको.
On 3/4/2010 10:09 AM amol said:
कशाला संरक्षण द्यायचे त्याला .
On 3/4/2010 9:58 AM vishal bagkar 9764059865 said:आमच्या देवांची ज्याने नग्न चित्रे काढली , ज्या देशात भक्ती भावाने ज्या देवांचे पूजन केले जाते त्याच देवांची ज्याने विटंबना केली त्या माणसाच्या सुरक्षेसाठी चिदंबरम का एवढे आग्रही आहेत? त्याने परत भारतात यावे असे चीदाम्बाराला का वाटते ? हे मतांचे राजकारण म्हणता येणार नाही ? मिडिया वाले सरकारला धारेवर का धरत नाहीत ? On 3/4/2010 9:57 AM bhasha said:murkhapana aahe ha...swabhiman navachi goshta kashashi khatat kalat nahi hyana
No comments:
Post a Comment