चला विठ्ठला आता तू सुद्धा तिरुपती,original शिर्डीवाले साईबाबा च्या पंगतीत जावून बसला.आनंद झाला. गावोगावी जी साई ची मंदिरे आहेत ती (duplicate) आहेत हे आम्हाला माहितच नव्हते शिर्डी संस्थानाने ते जाहीर केले. मंदिरे नकली असतात पण देवा आमच्या श्रद्धा तर असली आहेत ना! इतके दिवस आम्हाला लाजल्या सारखे होत होते. जशी मराठी भाषा मंत्रालयाच्या दारात केविलवाणी उभी राहते तसा तू जुन्या विटेवर युगा युगा पासून उभा आहे.आता लवकरच हिरेजडीत सोन्याच्या विटेवर तू उभा राहशील
आता लवकरच हिरेजडीत सोन्याच्या विटेवर तू उभा राहशील लवकरच बडवे आमचाच विठ्ठल खरा आहे असे जाहीर करतील दुसरी मंदिरे नकली आहे येथेच या .असे जाहीर कर म्हणजे रोज लाखोंची गर्दी पंढरपुरात होईल गर्दी साठी पंचतारांकित हॉटेल्स पब मैयखाने उभी राहतील राहिला आम्हा वारकऱ्यांचा प्रश्न कुठे शोधिशी काशी अन कुठे रामेश्वर म्हणत शेतमजुरी करताकरता मुखी तुझे नाव घेवूत सावंता माळ्या सारखे.
--
Translate
Saturday, March 27, 2010
Sunday, March 21, 2010
वणवा खरचंच पेट घेत आहे..... वगेरे कांही नाही
Date: 2010/3/21Subject: वणवा खरचंच पेट घेत आहे..... वगेरे कांही नाही
महाराष्ट्रात आता अनेक बड्या कंपन्या येतायत, चित्रपट निर्मितीमध्ये उतरातायत आणि टि .व्ही. , रेडीओ मध्ये सुद्धा उतरतायत. त्यांची यादी पुढीलप्रमाणे :-
१) रिलायन्स उद्योग समूह (अनिल अंबानी) हे ३ मराठी टि.व्ही. चॅनल्स काढतायत :
बिग गौरव (मनोरंजन वाहिनी, सिरियल्स ,वगैरे साठी)
बिग चित्रपट (झी टॉकीज सारखं, दिवसभर फक्त चित्रपट)
१) रिलायन्स उद्योग समूह (अनिल अंबानी) हे ३ मराठी टि.व्ही. चॅनल्स काढतायत :
बिग गौरव (मनोरंजन वाहिनी, सिरियल्स ,वगैरे साठी)
बिग चित्रपट (झी टॉकीज सारखं, दिवसभर फक्त चित्रपट)
वणवा खरचंच पेट घेत आहे..... वगेरे कांही नाही
बिग मराठी न्यूज (२४ तास बातम्या)Thursday, March 18, 2010
Monday, March 15, 2010
Sunday, March 14, 2010
महिलांच्या आरक्षणाचे राजकारण सुरु केले. दोन दिवस टी व्ही वरून जगाला संसदेचा तमाशा दाखवल्यावर बिल पास झाले.
फसलेल्या आर्थिक नियोजनामुळे वाढलेली महागाई,पाकचा दहशदवाद आणि चीनचे आक्रमण या मुळे जनतेचा सरकार वरील विश्वास उडाला जनता त्रासून गेलेली आहे. त्याच बरोबर या दोन मुद्दयावर विरोधी पक्ष कधी नव्हे ते एकत्र आले, त्यांनी सरकारची कोंडी करण्यास सुरुवात केली.विरोधी पक्षांनी एकत्रित येणे नुकसानकारक झाले होते. या सर्व त्रासा पासून मुक्त होण्या साठी कॉन्ग्रेंस ने मग राजकारण सुरु केले. 14 वर्ष थंड बस्त्यात पडलेल्या महिला आरक्षण चे अस्त्र ( बाटलीतील भूत) बाहेर काढले गेले. पुरोगामित्व सिद्ध करण्या साठी या बिलाला पाठींबा देणे कांही जणांना भाग पडले.तर महिलांच्या मत बँकेवर कॉंग्रेस डल्ला मारत आहे हे भाजपला मान्य होणे नव्हते. मुलायम,लालू यांनी मग मुस्लीम, पिछड्या जातींच्या महिलांच्या आरक्षणाचे राजकारण सुरु केले. दोन दिवस टी व्ही वरून जगाला संसदेचा तमाशा दाखवल्यावर बिल पास झाले. ते होणारच होते. पण तमाशात जी मज्जा आली ती आली नसती. आणि या गोंधळात जनतेच विरोधी पक्षाचं महत्वाच्या प्रश्ना वरून लक्ष संपवण्यास सरकार यशस्वी झाले. 8 दिवस महिला दिन , महिला आरक्षण चर्चेचे गुरहाळ करण्यास मिडिया मोकळी झाली. हा विषय संपतासंपता IPL चा नवा तमाशा सुरुझाला .....
या सर्व गोष्टी वरून जनतेचे लक्ष्य दुसरीकडे वळविण्यासाठी सरकार ने या विधायाकाचा दुरुपयोग केला .vp सिंग यांनी जसा मंडल आयोग किंवा राजीव गांधी यांनी The Muslim Women (Protection of Rights on Divorce) Act 1986 दुरुपयोग केला महिला . कॉंग्रेस एकीकडे संसदेत महिला आरक्षणाचे राजकारण करत असताना दुसरीकडे काश्मीर मध्ये महिलांनी भारतातील दुसऱ्या राज्यातील पुरुषा बरोबर लग्न केले तर त्यांचे काश्मिरी नागरिकत्व नष्ट करण्याचे आणि काश्मीरला भारता पासून अलग करण्याचे घातक राजकारण करत होती.
या आरक्षणाने सरपंचाचा कारभार जसा त्यांचे नवरे सांभाळतात तसेच होणार आहे नेतांच्या घरातील राबडीदेवी निवडून येतील आणि लालू सारखे भ्रष्ट्रा नेते राज करतील
चलते-चलते - महात्मा गांधी की प्रतिमा के आगे सांसद बैठकर धरना दे रहे थे. ये वही सांसद थे जिन्होंने राज्य सभा में सभापति के हाथों से महिला आरक्षण बिल की प्रतियां छीन कर फाड़ दी थीं. महात्मा गांधी भी इस नौटंकी को देखकर आंसू बहा रहे होंगे.

क्या कश्मीर अलग देश है? जम्मू-कश्मीर : महिलाओं के हक पर कुठाराघात की तैयारी जम्मू कश्मीर की महिला अगर दूसरे राज्य में शादी करती है तो फिर उसकी राज्य की नागरिकता खत्म हो जाएगी
Thursday, March 4, 2010
स्वतंत्र्याच्या नावाखाली कोणताही मुलगा आपल्या आई चे ............
प्रतिक्रिया
मुलगा कधी आईचा तिरस्कार करतो का? हुसेन हेही लक्षात ठेव कलावंताच्या स्वतंत्र्याच्या नावाखाली कोणताही मुलगा आपल्या आई चे नग्न चित्र काढून त्याचे प्रदर्शन करत मोठेपणा मिरवत नाही. तू चूक नव्हता ९०% लोक तुझ्या बाजूने आहेत तर चोरा सारखा पळून का गेला. या देशत अनेक प्रमाणिक common man वर खोटे खटले न्यायालयात चालू आहेत ते कांही तुझ्या सारखे देश सोडून पळून जात नाही. भारतात उशिरा का होएना न्याय मिळतो. धर्मनिराक्षेपता याचा तुम्ही लोकांनी चूक अर्थ लावला व धार्मिक दहशदवाद नंगानाच माजविला म्हणून पळाला
On 3/4/2010 10:39 AM thanthanpal said:
चिदंबरम: तुम्ही भारतीय नागरिकांना संरक्षण देवू शकत नाही आणि चालले हुसेन यांना न मागता संरक्षण द्यायला. हुसेन यांनी तुम्हाला अर्ज करून संरक्षण मागितले काय? मात्र्भूमीची नग्न चित्रे कडून भारत मातेचा अपमान करणारयाला, पाकची पाठराखण करणारया खान ला संरक्षण द्या असा कायदा आहे का? मनाची नाही तरी मातृभूमीची तरी लाज राखा, त्या करता गृहमंत्री हे पद आहे. पद स्वीकारताना देशाचे संरक्षण करीन हि घेतलेली शपथ तुम्ही विसरला का?आपल्या सारखे ग्रहमंत्री असताना भारताच्या सत्यानास करण्यास पाक अंतकवादी ची गरज नाही.
कथित गुन्हेगार रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैया याला पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार मारले होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना अटक प्रदीप शर्मा यांना अटक. वाचले का? .भागोड्या हुसेन, भारतीयान वर खोटे आरोप करून स्वताच्या कामापिसाट वर्तनाचा माज करणाऱ्या वर त्याचे समर्थन करणाऱ्या अंतकवादी कामापिडीत हुसेन चित्रकार तू मानवजातीस नव्हे तर पशु जातीस हि कलंक आहे. भारतात प्रामाणिक नागरिकास न्याय मिळतोच हिम्मत असेलतर आपल्या आईं चे (माफी मागतो) असे चित्र काढून त्याचे कतार अरबस्थान पाकीस्थान व इतर मुसलमान देशात प्रदर्शन कर. त्याचे निर्लज्ज समर्थन कर . दफन करण्यासाठी ही तुझ्या शरीराचा तुकडा ही शिल्लक राहणार नाही.
Subscribe to:
Posts (Atom)