Translate

Tuesday, March 10, 2009

जाहिर लिलाव वस्तुचा आणि अकलेचा

मोहन करमचंद गाँधी नावाच्या नंगा फ़कीर म्हणुन ओलखल्य जाणार्या महात्म्याच्या वस्तुंचा जाहिर लिलाव
सरकारच्या अकलेचा जाहिर लिलाव एकाच वेळी झाला ह्या वस्तु दारू सम्राटाने विकत घेतल्याने जो गोंधळ झाला
तो कमी होता , म्हणुन दारू सम्राटा मार्फ़त ह्या वस्तु आम्हीच विकत घेतल्याचे सरकारी मंत्र्याने जाहिर केले हा मुर्खपणाचा कलस होता सरकारला देशात या कामासाठी फ़क्त दारू उत्पादन करणारच कारखानदार भेटला नाही तरी आजकाल अंगूरा पेक्षा वाइन लाच जास्त महत्त्व आले आहे. जय हो जय हो

No comments: