Translate

Tuesday, March 3, 2009

भारतीय विरुद्ध इंडियंस

ऑस्कर मिळाले आणि गंगेत घोडे नाहाले अशी आपली स्थिति झाली आहे।आपण म्हणता त्या प्रमाने स्लमडॉग'चा दिग्दर्शक भारतीय असता तर त्यांना ऑस्करचं हे मार्केटिंग जमलं असतं कसं याची शंकाच आहे. आणि सत्य हेच आहे । भारतीय अस्म्सितेचा अविष्कार आसलेल्या लगान ला पुरस्कार मिळाला असत्ता तर भारतीयांची मान ताठ झाली असती। मार्केटिंग मधील इंडीयंस याना हा पुरस्कार कसा मितो , हे चांगले माहित असताना सुधा ते याकडे दुर्लक्ष करत आहे । कारण स्वताला विकान्या साठी २४ घंटे चैनल दाखवन्या साठी केंव्हा क्रिकेट तर कधी बोम्स्पोट कधी दाऊत , अखेर पाकिस्थान लागतो . आज पाकिस्थान मधे श्रीलंका चे खेलाडू मरणाच्या दारात आहे । एकेकाळी भारतियानी पाकिस्थानात क्रिक्रेट खेलु नका सांगितले होते क्रिक्रेट ने बंधुभाव वाढतो, क्रिकेट मधे राजकारण आणु नका असे हेच इंडियन ओरडत होती। बाबूजी तुम क्या क्या खरीदोगे , यह्ना तो हर चीज बिकती हें।
हेच खरे आहे.

No comments: