केवळ. विदभँच नव्हे तर विकासाच्या दॄष्ठीने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र, आणि उरवँरीत महाराष्ट्रा ,
मुबई अश्या ४ राज्यात महाराष्ट्राचे विभाजन करावे. उगीच ईतिहासाला कवटाळुन बसण्यात अथँ
नाही. पंजाब चे.विभाजना नतर हरीयाणा , हीमाचल प्रदेशाचा जलद विकास झाला. हे सत्य आहे.
आज पश्चिम महाराष्ट्राच्या दादागिरी मुळे ईतर भागाचा विकास झाला नाही हे शासकीय अवहाला
वरुन स्पष्ट होते. राहीला मराठी भाषेचा प्रश्न . वेगळी झाल्यावर हया राज्यातील लोक काही तामिळ
कन्नड बोलणार नाही .
मुबई अश्या ४ राज्यात महाराष्
नाही. पंजाब चे.विभाजना नतर हरी
आज पश्चिम महाराष्ट्राच्या दादा
वरुन स्पष्ट होते. राहीला मराठी
कन्नड बोलणार नाही .
No comments:
Post a Comment