२५-२५ वर्षा नंतर सूध्दा न्याय मिळत नसेल तर सामान्य माणसाने दुसरे काय करावे अशी आपली अपेक्षा आहे। जन्ररल भिंदरवला चे भूत कॉंग्रेसनेच निर्माण केले होते. जनावरे कतलखाण्यात जनावरे कापताना थोडे पाणी तरी पाजवले जाते त्या पेक्षा जास्त अमानुष पणे सरदारजी लोकांचे खून करण्यात .या देशाच्या न्याय पालिकेवर लोकांचा विश्वास राहिला नाही हे सत्या नाकरणारे मगरी चे नक्रॠ ढाळत आहे. सरदारजीनी जे दुखः भोगले ते न्यायालयाचा अपमान झालाम्हणुन उर बडवणार्यां उच्चभ्रू समाजाला काय माहीत.
पत्रकार जर्नेल सिंग यांच्या बूटफेकीची शिक्षा जगदीश टायटलर आणि सज्जन कुमार यांना मिळाली याचा अथॅ लातौके भुत बातो से मानते नही. न्यायालय जो न्याय गेल्या २५ वषॅ करु शकली नाही तो न्याय पत्रकार जर्नेल सिंग यांच्या बूटफेकी ने एका मिनीटात केला. धमॅनिरक्षेपता चा जय हो म्हणणार्या काग्रेसचे हात सुध्दा स्वबाधंवाच्या रक्ताने माखले आहेत हेच सिध्द होते. मनमोहनने आता तरी बोध घ्यावा . नागरीका जागा हो .आतातरी मत विकु नको. CBI चा गेरवापर केल्याचे काय दुष्परीणाम होतात राजकारण्यानी लक्षात घ्यावे. अखरी जनतेचे जय हो......
No comments:
Post a Comment