Translate

Monday, February 23, 2009

खरे खुरे इंडियन आइडोल

Monday, February 23, 2009

खरे खुरे इंडियन आइडोल

खरे खुरे इंडियन आइडोल हे भारतीय शेतकरीच आहेत । पण या कड़े शासन जानुंन बुजुन दुर्लक्ष करत आहे ।
आज च्या मंदीच्या काळात जेथे उद्योग बंद पडत आहेत ,कामगारांच्या नोकर्या जात आहेत , सरकार कडून करोडो
रुपायांचे पकेज कारखाने मंदीच्या नावाखाली उकळत आहेत । २०००० चा शेअर बाज़ार ८००० वर येउन कोसलला
हीरे उद्योग बंद पडला तरीपण भारतात मंदी नाही, सर्व कह्नि अलबेल आहे असे भासवल्या जात आहे। पण हजारो
शेत्करांच्या आत्म्हाते नंतर सरकारी भाट असलेले अर्थशास्त्री, शेतकरी हिमात्वान नाही , खर्च जास्त करतात ,बचत करत नाही. असे सांगुन बेशराम्पनाचा कलस गाठत आहेत। आसमानी सुल्तानी संकटावर मात करत शेतकरी शेती करणे कधीच बंद करत नाही। पण त्या वर्गात कोणाचे हितसंबंढ आर्थिक फायदा नसल्याने शेत्करयाना सावाकराच्या जबड्यात पठानी व्याजाच्या चक्रात अदकवले जात आहे। आणि या बाबत ज्यानी आवाज उठावाला पाहिजे तो लोकशाहीचा चोथा स्तंभ राजकीय पक्षाच्या दावानिला बांधला गेला आहे हे देशाचे दुर्देव
ठ न ठ न पाल
0 टिप्पणी(ण्या)

No comments: