Translate
Sunday, January 26, 2014
Wednesday, January 22, 2014
गुन्हेगारास संरक्षण...... हाच भारताचा कायदा ....
भ्रष्ट्राचार , बेईमानी काळाबाजार , चोरी डकेती बलात्कार
यांच्या विरुद्ध नागरिकांनी
तक्रारी करून सुद्धा पोलिस कधी गुन्हा दाखल
करून घेत नाही .
उलट तक्रारदारास धमकी देतात, तक्रार करू नको म्हणून सल्ला
देतात आणि पैसे खाऊन गुन्हेगारास संरक्षण देतात .
उलट येथे केजरीवाल सारखा
मुख्यमंत्री गुन्ह्याची दखल पोलिस घेत नाही म्हणून आंदोलन करत आहे
तर
त्याच्यावरच गुन्हा दाखल करत आहेत. या वरून पोलिस गुन्हेगारांना संरक्षण देत
आहे हेच सिद्ध होते .
Saturday, January 18, 2014
Subscribe to:
Posts (Atom)