mkcl च नव्हे तर online च्या सवॅ साईट अत्यंत धीम्या आहेत. फक्त मुबईत नव्हे. मुबईत
फामॅ मराठीत आहे. माञ खेड्यांपाड्या तुन agri college चे फामॅ भरणार्यां विद्याथौना मराठीतुन
माहीती पुस्तिका देण्यास नकार mkcl ने दीला . या मुळे विद्याथौची अत्यत परवड झाली. त्यात
विद्यापीठानी मागॅदशॅन करण्यास नकार दीला, आणि अखेर बैकानी DRAFT देण्यास नकार दीला .
या सवॅ प्रकारास शासन जबाबदार आहे. बैकाना DRAFT नाकारण्यांचा हक्क कोणी दीला. RBI कडे
तक्रार केली तर RBI म्हणते आम्ही बँकावर DRAFT देण्याची सक्ती करु शकत नाही. अंधेरी नगरी
चोकट राजा असा कारभार आहे .
Translate
Friday, June 26, 2009
Saturday, June 20, 2009
आणि आंतकवाद करन्यास पाक सरकारला परवाना मिळाला

चारों उंगलिया घी में और सर कढाई में, किंवा खुदा देता है तो छपर फाड़ के देता है , अशी पाकिस्थान ची सध्याअवस्था आहे । ओबमाने हजारो करोड़ डालर मदत अतिरेक्य्ना ख़तम करण्या साठी दिली आहे.त्यातच अमरिकेचा वाइस असलेल्या हिस मास्टर'स वाइस ने मनमोहन ने भारता कडून अतिरेक्याना ख़तम करण्या साठी सर्व मदत पकिस्थानला करण्याचे वचन दिले आहे। पाक च्या कोणत्याही राजकर्त्याला जमले नाही ते १०% वाल्या झरदारिला जमले। आणि आंतकवाद करन्यास पाक सरकारला परवाना मिळाला।
Saturday, June 13, 2009
भंपक समाज सेवकाच्या दबाब तंञा ला बळी पडुन अविचारी; अतिरेकी कायदे सरकार करते
आई बाप खाउ घालु शकत नाही आणि समाज भीक मागु देत नाही, अश्या वेळी गरीबीत जन्मलेली
मुले घराला आथौक हातभार लावण्या साठी कामगार बनतात. अश्या वेळीसरकार काही करु शकत नाही.
आणि भंपक समाज सेवकाच्या दबाब तंञा ला बळी पडुन अविचारी; अतिरेकी कायदे सरकार करते आणि
या कायद्याचा दुरउपयोग करुन नौकरशाही जनतेस वेठीस धरून भ्रष्टाचार करते; बाल मजुर
आहे तिथेच रहातात. यापेक्षा अश्या बाल कामगाराच्या शिक्षणाची , त्याच्या जेवण, कपड्याची,
कामाच्या वेळे बाबत कडक कायदे व अंमलबजावणी यंञणा उभी करावी. नाही तर या बाल मजुराना
गुन्हेगारि कडे वळविण्याचे पाप आपणास लागेल. यावर केवळ चचौ नव्हे तर ठोस अंमलबजावणी
आवश्यक आहे .सुज्ञानी विचार करावा,,,,,,,,,,,

सायमन चले जाव च्या धरतीवर अमेरीका चले जाव चे आंदौलन ऊभे केले पाहीजे.
अणु करारा सोबत मनमोहनने आपले स्वातंञ्य सुध्दा अमेरीके कडे गहाण टाकले हे
सिध्द झाले आहे. मनमोहन लाचार चेहर्याने त्याचे स्वागत करतील. आता जनतेनेच
सायमन चले जाव च्या धरतीवर अमेरीका चले जाव चे आंदौलन ऊभे केले पाहीजे.
ओमाबा आले काय बुश काय अमेरीका पाकीस्तान चेच जोडे उचलणार; हे ओमाबाच्या
वागण्या वरुन सिध्द झाले. सध्या १०० दीवंसाचा मिडीयाचा सरकार बरोबर हनीमुन चालु असल्या मुळे
मीडीया या विरुध्द आवा१जऽऽऽ उठवेल काय ?????

Friday, June 12, 2009
खासदार निधि 'कॅग चा अहवाल
'कॅग' ने या खासदरनी निधी न वापरल्या बद्ल जे तशोरे ओढले त्या आधी जी रक्कम खासदारा नी
वापरली त्याची आणि केलेल्या कामाची , निकॄष्ठ कामाची , टक्केवारीची काम करणार्यां गुत्तेदाराची
चौकशी केली असती तर नक्कीच कँग ने निधी अश्या गेरमार्गा ने वापरल्या बद्दल या खासदारान चे
जाहीर अभिनंदन केले असते.खासदारानी वापरलेल्या खासदार निधी चे आँडीट कायद्याने
बंधनकारक करावे.

Thursday, May 7, 2009
जनता पिण्याच्या पाण्या साठी ऊन्हात वणवण फिरते आहे
जनता पिण्याच्या पाण्या साठी ऊन्हात वणवण फिरते आहे
जनता पिण्याच्या पाण्या साठी ऊन्हात वणवण स्वातंञ्याच्या ६० वषँा नंतर ही फिरते आहे . आणि १५ दिवसाच्या प्रचारात हे नेते दमले. हे काय देश चालवणार. आज यांच्या नाकरटेपणामुळे जनतेवर हा बिकट प्रसंग ओढवला आहे. पण म्हणतात ना सत्तातुराम भय ना लज्जा !! या देशात आणीबाणी च पाहिजे. म्हणजे नोकरशाही , राजकारणी सुता सारखे सरळ होतात.शरद पवार दक्षिण आफ्रिकेत आयपीएलचा आनंद लुटत आहेत. याना पंतप्रधान करा म्हणुन राष्ट्रवादीचे नेते याञा करत आहेत, या पेक्षा यानी जनतेच्या पाण्याची सोय केली असती तर जनतेचे आशीवौद तर मिळाले असते !!!!Wednesday, May 6, 2009
राजकारणी व नोकरशाही ला व समथॅकाना फाशी जाहीरपणे दीली पाहीजे.
अदनान मदतकरणार्या राजकारणी व नोकरशाही ला व समथॅकाना फाशी जाहीरपणे दीली पाहीजे.
असे कीतीतरी अदनान भारतात आहेत. कलेच्या , क्रीकेट खेळाच्या नावाने पैश्याच्या लोभाने कांही३ पेजवर आणि टी. व्ही वर चमको असलेले महाभाग कलाकाराच . कलेेचे स्वातंत्र्य यावर भाषणेठोकतात ; देश्याच्या हीताशी याचे काही घेणे-देणे नसते. अश्या लोकां मुळेच शञुला आपण गेट-वेआँफ इंडीयाची दारे मोकळी करतो. या करता आपले मेभळट, कणा हीन शासन जबाबदार आहेत .अदनान मदतकरणार्या राजकारणी व नोकरशाही ला व समथॅकाना फाशी जाहीरपणे दीली पाहीजे
Tuesday, May 5, 2009
राज हे महाराष्ट्रा चेच नव्हे तर भारताचे ओमाबा आहेत हे सत्य आहे.
ओबामा म्हणतात, ‘भारतीय हटाव,!
ओबामा जे अमेरीकेत धोरण अमलात आणु शकतात, आणि भूमीपुत्राला न्याय देऊ शकतात
ते धोरण राज महाराष्ट्रात अमलात आणू पाहतात तर मतलबी उतर भारताचे नेते राजलाच
देशद्रोही ठरवून खोटे खटले दाखल करतात हेच या देशाचे दुदॅव आहे.. आणि ओमबचे काहींच
चुक नाही. स्वदेशातील नागरीकाच्या तोंडातील घास ग्लोबालायज़ेशन च्या नावाखाली हिरवुन
घेऊन आणि कोट्यावधी रुपयांचा टॅक्स बुडवणाऱ्या कंपन्यां करता जनतेने ओमबाना निवडून
दिले नव्हते . आज भारतात; उतर भारताचे नेते जनतेला स्वताच्या गावाकडे रोजीरोटी भूमीपुत्राला देण्यात अपयशी ठरल्या मुळे खोट्या देशप्रेमाच्या नावाखाली भारताला विघटना
कडे नेत आहेत . राज हे महाराष्ट्रा चेच नव्हे तर भारताचे ओमाबा आहेत हे सत्य आहे.
--
THANTHANPAL

Sunday, May 3, 2009
तेंव्हा कोठे गेला होता राम जेठामानाली तुझा धर्म
THANTHANPAL
,
PARBHANI
,
म्हणतात:
राज ने सत्य सांगितले तर, आयुष्य भर खोट्याचे खरे करण्यात आणि समाजकंटकांची वकीली करण्यात गेलेल्या राम जेठमनालीला एवढेच सांगावे वाटते . तेंव्हा कोठे गेला होता राधासुता धमॅ. राज तूझे सलाम !! ९०% बेईमान असलेतरी राज तुझ्यामुळेच मेरा देश महान आहे !!!!!!!
Saturday, May 2, 2009
पायलटच्या डुलक्या आश्चॅय काहीच नाही
विमान चालवताना पायलटच्या डुलक्या आश्चॅय काहीच नाही. १०० कोटी जनतेची जबाबदारी असणार्या ज्या देशाचे पंतप्रधान मंञीगण संसदेत सावॅजनिक कायॅक्रमात चक्क डुलकऽया घेत असतात तेथे ५००-४०० प्रवाश्यांच्या जीवनाची जबाबदारी असणार्या पायलटने डुलक्या काढल्या तर फारसा फरक पडत नाही. फक्त प्रवाश्यांबरोबर पायलट चा मृत्यु अटळ आहे ; माञ जनतेचा मृत्यु होताना नेत्यांना काहीच होत नाही. हेच खरे दुख: आहे,
Subscribe to:
Posts (Atom)