Translate

Showing posts with label भंपक समाज सेवकाच्या दबाब तंञा ला बळी पडुन अविचारी; अतिरेकी कायदे सरकार करते. Show all posts
Showing posts with label भंपक समाज सेवकाच्या दबाब तंञा ला बळी पडुन अविचारी; अतिरेकी कायदे सरकार करते. Show all posts

Saturday, June 13, 2009

भंपक समाज सेवकाच्या दबाब तंञा ला बळी पडुन अविचारी; अतिरेकी कायदे सरकार करते

आई बाप खाउ घालु शकत नाही आणि समाज भीक मागु देत नाही, अश्या वेळी गरीबीत जन्मलेली
मुले घराला आथौक हातभार लावण्या साठी कामगार बनतात. अश्या वेळीसरकार काही करु शकत नाही.
आणि भंपक समाज सेवकाच्या दबाब तंञा ला बळी पडुन अविचारी; अतिरेकी कायदे सरकार करते आणि
या कायद्याचा दुरउपयोग करुन नौकरशाही जनतेस वेठीस धरून भ्रष्टाचार करते; बाल मजुर
आहे तिथेच रहातात. यापेक्षा अश्या बाल कामगाराच्या शिक्षणाची , त्याच्या जेवण, कपड्याची,
कामाच्या वेळे बाबत कडक
कायदे अंमलबजावणी यंञणा उभी करावी. नाही तर या बाल मजुराना
गुन्हेगारि
कडे वळविण्याचे
पा आपणास लागेल. यावर केवळ चचौ नव्हे तर ठोस अंमलबजावणी
आवश्यक आहे .सुज्ञानी
विचार करावा,,,,,,,,,,,