Translate

Wednesday, October 7, 2009

भारतीय वंशाच्या वेंकटरमण यांना नोबेल

आता भारतीय वंशाचा जय हो !!!!!!!  सुरु होईल . या नोबल चा आणि भारताचा भारतियात्वाचा लांबून ही संबध नाही. ते ज्या देशात काम करतात त्या देशाचा हा गौरव आहे.
 
भारतात ते राहीले असते तर
पी.टी. ऊषा वर जशी वेळ आली तशी वेळ त्याच्यावर आली असती. असो सवँ नोबल विजेत्यांचे आणि  त्याना कायॅ करण्या करता सहकायै करणार्‍यां
देशाचे अभिनदन.

Wednesday, September 30, 2009

विविध गायन स्पर्धोतुन पुढे येणार्‍या गायंकाची अडवणूक करणे. हाच याच्या सघंटनेचा छुपा आजेडा आहे..

मानधन कमी मिलते अशी तक्रार राष्ट्रपति पंताप्रधना कड़े मंगेशकर भागिनेनी केली
मंगेशकर भगिनीनी अशी तक्रार करणे म्हणजे चोराच्या उलट्या बौबा. या लाईनीत प्रवेश करणार्‍या नवीन गायिकांची यानी कशी नाकेबंदी केली, हे सिनेमा जगताला माहीत आहे . आपल्या वलयाचा गैरफायदा घेत पेडर रोड उडाण पुला ला विरोध करत, मुबंई सोडण्याची धमकी देऊन सामान्य जनतेला यानी वेठीस धरले हे सवौना माहीतच आहे. परदेशातील मानधना बद्दल एवढे आकर्षण असेल तर परदेशात जाउन राहावे. तेथील कायद्यांची अमलबजावणी पाहील्यावर शाहुरुखखान सारखे याचे हाल होतील..विविध गायन स्पर्धोतुन पुढे येणार्‍या गायंकाची अडवणूक करणे. हाच याच्या सघंटनेचा छुपा आजेडा आहे..

तैव्हा कुठे गेला होता मराठीसुता तुझा धमँ

मराठी माणसाचा वापर करुन आणि कांग्रेस च्चा वळचळणीस राहुन ऐकेकाळी वसंत-सेना असलेल्या सेनेंने मराठी चे काय हीत केले .अभद्र युत्या करुन परप्रांतीयाना राज्यसभेत पाठवताना मराठी माणुस आठवला नाही . तैव्हा कुठे गेला होता मराठीसुता तुझा धमँ ; असे . राज मराठी म्हणुन नाही तर व्यवस्थेला सुता सारखा सरळ करेल हा जनतेचा विश्वास आहे या मुळे राजला मतदान होईल. yes we can change

Saturday, September 19, 2009

तेरी हवससे जल गई धरती, लुट गई हरियाली,

बाँध बनाए, गाँव डुबोए, कारखाना बनाए ,
जंगल काटे, खादड खोडे, सेंचुरी बनाए,
जल जंगल जमीन छोडिन हम कहा कहा जाए,
विकास के भगवान बता हम कैसे जान बचाए॥

जमुना सुखी, नर्मदा सुखी, सुखी सुवर्णरेखा,
गंगा बनी गन्दी नाली, कृष्णा काली रेखा,
तुम पियोगे पेप्सी कोला, बिस्लरी का पानी,
हम कैसे अपना प्यास बुझाए, पीकर कचरा पानी? ॥

पुरखे थे क्या मूरख जो वे जंगल को बचावे,
धरती रखी हरी भरी नदी मधु बहाए,
तेरी हवससे जल गई धरती, लुट गई हरियाली,
मचली मर गई, पंछी उड गई जाने किस दिशाए ॥

मंत्री बने ... वर्दी के दलाल हम से जमीन छीनी,
उनको बचाने लेकर आए साथ मे ...
अफसर बने है राजाजी के दार बने धनी,
गाँव हमारे बन गई है उनकी कोलोनी ॥

बिरसा पुकारे एकजुट होवो छोडो ये खामोशी,
मछवारे आवो, दलित आवो, आवो आदिवासी,
हो खेत खाली हान से जागो नगाडा बजाओ,
लडाई छोडी चारा नही सुनो देस वासी ॥

Saturday, September 12, 2009

नेहरू चा पणतू पंतप्रधान होऊ शकतो तर राष्ट्रपतीचा मुलगा हा आमदार का ? होऊ शकत नाही.

नेहरू चा पणतू पंतप्रधान होऊ शकतो तर राष्ट्रपतीचा मुलगा हा आमदार का ? होऊ शकत नाही.
IN THE WORDS OF ABRAHAM LINCON WHAT DEMOCRACY MEANS :-GOVERNMENT BY THE PEOPLE,FOR THE PEOPLE,OF THE PEOPLE
SIR *BUT IN INDIA DEMOCRACY MEANS :-
DEMOCRACY IS THE GOVERNMENT OF THE POLITICAL LEADER FOR
THE SELFISH POLITICAL LEADER। BY THE PEOPLE।SO JAGO INDIA JAGO

नील आर्मस्ट्राँगने चंदावर पहिलं पाऊल ठेवलं



नील आर्मस्ट्राँगने चंदावर पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हाची गोष्ट...!

तिथे पोचल्यावर स्पेससुटच्या आतच त्याने पहिला मोकळा श्वास घेतला, या चंदावर, पृथ्वीच्या बाळावर, लिंबोणीच्या झाडामागून दिसणाऱ्या आपल्या लाडक्या चंदामामावर पाऊल ठेवणारे आपण पहिले या जाणीवेने त्याचा कंठ दाटूनही आला आणि चंदाचा तो परिसर डोळ्यात भरून घेण्यासाठी त्याने आजूबाजुला पाहिलं...

तर...

...तर आधीच दोन माणसं तिथे उभी होती.

नील आर्मस्ट्राँग सॉलिड गडबडला. त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला :

'एस्क्युज मी! कोण आहात तुम्ही...?'

तेव्हा त्यातला दाढीवाला लगेच पुढे झाला आणि म्हणाला..

'कॅमेरामन आशिष के साथ दिपक सौरसीया... चांदतक!'

Tuesday, September 8, 2009

सर्व धर्म समभाव नितीची शोकांतिका


हिंदुना लाठ्या मुसलमान आणि ईतर धर्मियाना हात हीच भारतीय सवँधमँसमभाव या नीत्तिचि
शोकांतिका झाली आहे.
पच्शिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसला अडचणीत आणण्यासाठी कॉंगरेसनेच हा विषय चिघळु दीला. शिक्षण सम्राटपासून ते साखर सम्राट आणि राष्ट्रवादी चे राजकारणी या काळात कोठे होते. गृहमंञी पाटील सुध्दा परीक्षेत नापास झाले. घरच्या दंगलीत पराभूत झालेलै हे राजकारणी ( नेते नव्हे} चीन पाकीस्तान बरोबर काय लढणार. एकाही राजकार्न्याची हा इतिहास आहे, तो बदलता येणार नाही असे सगान्याची हिम्मत दाखवली नाही। या बद्दल याना क्षमा करण्याची ही यांची लायकी नाही। याना तोफेच्या तोंडी देणेही एकच शिक्षा आहे.

Saturday, August 15, 2009

शाहुरुखानचा अपमानअमेरिकेचे कांही चुकले नाही !!

अमेरिकन नोकरशाही म्हणजे भारतातील भ्रष्ट कामचुकार नोकरशाही नाही। शाहुरुखान चा अपमान जहाला म्हणुन छाती बडवन्या पेक्षा आपण स्वत आत्म परिक्षण केले पाहिजे। कबुतरबाजी साठी भारतातील सामान्य लोकच काय राजकारणी, कलावंत सुद्धा बदनाम जहाले आहे। कोणत्याही देशात जायचे तर त्यांचे कायदे मान्य करावेच लागतात। आणि अश्या अमलबजावणी न करण्याचे नुकसान आपला भारत भोगत आहे। कधी कारगिल, कधी संसदेवर हल्ला । मुम्बैत दर ३ - ४ वर्षानी होणारे बोम्ब हल्ले या पासून आपणाला अक्कल आली नाही। आपण कधी कायदेच पाळत नसल्या मुले , आपणास उगीचच भारताचा अपमान जाल्या सारखे वाटते । भारताची मान ताठ रहावी या करता आपण काय करतो याचा आपण विचार करून नंतर अमेरिकेचा निषेध करावा.

Friday, August 14, 2009

स्वाइन फ्लू आधुनिक मार्केटिंग चा आजार

स्वाइन फ्लू आधुनिक मार्केटिंग चा आजार. जनतेचे महागाईं , पाकीस्तान समोर गुडघे टेकवणे या कडे दुलॅक्ष व्हावे म्हणुन सरकार ने मीडीया ला हाताशी धरून हा स्वाइन फ्लू चा प्रचार केला. मी ३ दिवस मुंबई मधे फिरलोपण जणते मध्ये १% टकऽका लोक मास्क लावुन फीरताना दीसले नाही. स्वताला विकण्या साठी याना कधी राखी सावंतचे न लागलेले लग्न तर कधी दाउत ; अस्तित्वात नसलेले प्रश्न लागतात. डॉक्टर बंगदांपत्याने बालकांचा कुपोषणा कीतीही पोटतिडकीने , सत्य सांगितले तरी शासनाचे लक्ष नसते. कीतीही शेतकरी आत्महत्या करु द्या राजकारणी हालत नाही. आजचा गोविंदा पाहील्यावर जनतेत कोठेही घबराहट नाही हे स्पष्ट दिसते. यावरचर्चा आवश्यक आहे.

Monday, August 3, 2009

सरकारने आपल्या या कंपन्या चे राष्ट्रीयकरण करावे

१७ वर्ष एकच भावाने गैस पुरवठा करावा या करता दोन भावात कोर्ट कचेरी चालू आहे। रोज भाव बदलत असतानाखाजगी करारा वरून कोर्टाचा व देशाचा वेळ ख़राब केल्या बद्दल कोर्टने अनिल याला जबरदस्त दंड आकरावा। जनहिता करता देशाची राज्य घटना बदलली जाते ,हा तर दोन भावमधिल करार आहे। आणि अनिल तरी १७ वर्षएकच दराने माल पुरवठा करेल काय? एन टी पी सी ला ३०००० हजार कोटीचा तोटा होणार म्हणुन मगरीचेनक्राशु काढून देश हिताचा आव अनिल आणतआहे। आणि सरकार व कांग्रेस पक्ष या दोन लाबडाच्या भाडनात माकडाची भूमिका बजावुन लोणी खात आहे। जमिनीच्या ६ फुटा खालील सर्व गोणखानिजाची मालकीसरकारची कायद्याने आहे। कार्पोरेट करार करून समोरच्या व्यवसाय करणार्याला अड़चणित आनने , हा यांचा धंदा आहे। सरकारने आपल्या आधिकराचा वापर करून या कंपन्या चे राष्ट्रीयकरण करावे .