Translate

Showing posts with label सरकार ने मीडीया ला हाताशी धरून हा स्वाइन फ्लू चा प्रचार केला.. Show all posts
Showing posts with label सरकार ने मीडीया ला हाताशी धरून हा स्वाइन फ्लू चा प्रचार केला.. Show all posts

Friday, August 14, 2009

स्वाइन फ्लू आधुनिक मार्केटिंग चा आजार

स्वाइन फ्लू आधुनिक मार्केटिंग चा आजार. जनतेचे महागाईं , पाकीस्तान समोर गुडघे टेकवणे या कडे दुलॅक्ष व्हावे म्हणुन सरकार ने मीडीया ला हाताशी धरून हा स्वाइन फ्लू चा प्रचार केला. मी ३ दिवस मुंबई मधे फिरलोपण जणते मध्ये १% टकऽका लोक मास्क लावुन फीरताना दीसले नाही. स्वताला विकण्या साठी याना कधी राखी सावंतचे न लागलेले लग्न तर कधी दाउत ; अस्तित्वात नसलेले प्रश्न लागतात. डॉक्टर बंगदांपत्याने बालकांचा कुपोषणा कीतीही पोटतिडकीने , सत्य सांगितले तरी शासनाचे लक्ष नसते. कीतीही शेतकरी आत्महत्या करु द्या राजकारणी हालत नाही. आजचा गोविंदा पाहील्यावर जनतेत कोठेही घबराहट नाही हे स्पष्ट दिसते. यावरचर्चा आवश्यक आहे.