.एक म्हण आहे इंग्रज गेले तरी आपल्या इंडियन ची इंग्रजां बद्दल असलेली मानसिक गुलाम गिरी गेली नाही. या विवाहाचा आणि भारतीयांचा दुरून ही संबंध येत नाही. भारतात अनेक घटना घडत असताना मिडीयाच्या बाजारीकरणा मुळे या घटनेला भारतात अवास्तव प्रसिद्धी दिली गेली. मुळातच आपण लोकशाही करता लायक नाही आहोत हे कोण्यातरी ओसाडगावच्या राजावरील आपल्या निष्ठा पाहून स्पष्ट होते. आणि या शाही विवाहाचे संबंध कोणत्या पातळीवरचे असतात हे डायना आणि चार्ल्स च्या विवाहावरूनच स्पष्ट होते.सौ चुहे खाके बिल्ली चली हज को असे यां राजांचे वागणे .
Translate
Friday, April 29, 2011
Sunday, April 24, 2011
अती सर्वत्र वर्जयेत’ असा धडा चेर्नोबिल आणि फुकुशिमा
झोपेत असणाऱ्याला जागे करणे सोप्पे आहे. पण झोपेचे सोंग घेवून डोळे मिटून झोपलेल्याला जागे करणे शक्य नसते. तसे आपल्या शासनाचे झालेले आहे. गेल्या साठ वर्षा निष्क्रिय राहून आता कामाचा आव आणत पाश्चिमात्य देशांच्या त्यांच्या कंपन्या च्या फायद्या करता आणि स्वतः:च्या स्वार्था करता आपल्याच बांधवाना , नागरिकांच्या पुढील पिढ्यांना मृत्यूचा खाईत लोटण्यास यांना जनाची नाही तर मनाची ही लाज वाटत नाही. आणि प्रकल्प बंद पाडण्या साठी रुपये ५०० कोटीची इंडियन कंपन्या सुपारी देत असतील तर लाखो करोडोचा प्रकल्प भारताच्या गळ्यात मारण्यासाठी किती हजारो करोडो ची सुपारी दिली असेल याचा हिशोब तुम्हीच करा . देशातील अश्या सुपाऱ्या देणाऱ्या घेणाऱ्या कंपन्यांवर, पक्षांवर गुन्हेगारी स्वरूपाचा खटला का दाखल केला जात नाही?
Friday, April 22, 2011
आजादी के पूर्व भारत में चौरंगी, पंचरंगी क्रिकेट सामने पारसी, हिंदू, मुस्लिम, युरोपियन ....
2002 में हुए दंगों के दौरान गुजरात में तैनात एक आईपीएस अफसर ने आरोप लगाया है कि उस वक्त सीएम हाउस में हुई बैठक में मोदी ने दंगाइयों को और उत्पात मचाने के लिए छूट देने का फैसला किया था। मोदी आपके इसी विचार से आप गुजरात तक ही सिमित रहे ! नही तो आप मनमोहन की जगह INDIA के पंतप्रधान बन जाते. संसद पर हमला, कश्मीर में ६५ साल से आंतकवाद,.........
Wednesday, April 20, 2011
जलसंपत्ती नियमन प्राधिकरण सुधारणा विधेयक
मुंबई : शेतीचे पाणी उद्योगांकडे वळविणारे विधेयक म्हणून टीकेचे लक्ष्य बनलेले जलसंपत्ती नियमन प्राधिकरण सुधारणा विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मंजूर होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. तसेच या विधेयकात काही सुधारणा देखील करण्यात येणार आहेत. १३ एप्रिलला मध्यरात्रीनंतर दीड वाजता विधानसभेत हे विधेयक मंजूर करून घेण्यात आले होते. त्याला विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केला होताच पण दुसऱ्या दिवशीपासून काँग्रेसच्या आमदारांनीही विरोधाचा सूर लावला.गजानन तुरे तुझ मना पासून अभिनंदन. फेस बुक वर मराठी बांधव प्रेम, खादाडी, पिणे फालतू विनोद कविता आणि त्याच त्या...........................
Tuesday, April 19, 2011
६५ साल से कुत्ते की टेढ़ी दुम सीधी करने के लिये प्रयास !!!!!!!!
पाक में जबरन उठाई जा रही हैं हिंदू लड़कियां, हो रहा अत्याचार. जबकि पाकिस्तान में हिन्दू लड़कियों को जबरन उठाने और उनके धर्म परिवर्तन के सैकडों मामले समय-समय पर उठते रहे हैं। पाकिस्तान संसद के हिन्दू सदस्य के भाग कर भारत आने और हिन्दुओं के खिलाफ अन्याय और अत्याचार के रोंगटें खड़े करने वाले हालात का विवरण अत्यन्त चिंताजनक है।इस्लातमाबाद से खबर है कि भारत और पाकिस्ताtन के बीच क्रिकेट मैच की संभावना पर दोनों देशों के क्रिकेट बोर्ड आईपीएल के बाद बातचीत करेंगे। पाकिस्ता न क्रिकेट बोर्ड (पीसीबी) के चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सुभान अहमद ने यह जानकारी दी।
READ MORE......व्वा क्या बात है...............
READ MORE......व्वा क्या बात है...............
महाराजांची क्षमा मागून.
शिवाजी महाराजांच्या २-२ जयंत्या दारू पिवून धिंगाणा करत साजरा करणाऱ्या दोन्ही पक्षांना महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्याची तसदी घ्यावीशी वाटली नाही. का? अश्या कार्यक्रमात धिंगाणा घालता येत नाही म्हणुन ते न साजरे केलेलेच बरे असा विचार ही या नेत्यांनी केला असेल. का? असे ही असू शकेल की आपले महाराज कोणत्या तिथीला वारले हे नक्की ठरवता येत नसेल . कारण दोन जयंत्या तर साजऱ्या होतातच त्या मुळे आज नक्की कोणाचे महाराज वारले त्यांचे की आपले हे ठरवता येत नसेल. आता कांही वर्षांनी दोन पुण्यतिथ्या सुद्धा साजरी कराव्या लागतील...... आणि तसे झाले तर पुढच्या शतकात महाराष्ट्रात दोन शिवाजी राजे होवून गेलेत हा इतिहास लिहावा लागेल. इंग्रजा सारखे जार्ज पहिला, जार्ज दुसरा , तिसरा या धर्तीवर शिवाजी राजे पहिले, शिवाजी राजे दुसरे असा इतिहास निर्माण होईल…. आणि ज्यांचे त्यांचे भाट तय्यारच आहेत असा इतिहास लिहिण्या साठी..... महाराजांची क्षमा मागून.
Sunday, April 17, 2011
भारत रत्न हे पुरस्कार राजकीय सोई ने
भारत रत्न हे पुरस्कार राजकीय सोई ने मताच्या राजकारणाने दिले जातात. आणि बाकी पद्म पुरस्कार तर सैफ अली सारख्या फालतू नटला सुद्धा मिळतात . हा पुरस्कार याला का मिळाला कोणी सांगेल का? या रत्नांच्या यादीवर नजर टाकली तर हे नग भारत रत्न कसे ? हा प्रश्न पडतो. कॉंग्रेस ची आणि नेहरू परिवाराची हांजी हांजी करणाऱ्या अनेक अपात्र लोकांना हा रत्न पुरस्कार मिळाला आहे.
Saturday, April 16, 2011
भूकंप त्यांचा आणि आपला
भूकंप त्यांचा आणि आपला
माझी भूकंपाची कटू आठवण गेल्या महीन्यातील जपानच्या सुनामी भूकंपाने ताजी झाली. जपान मधील भूकंप त्यानंतर त्या देशाच्या नागरिकांनी सरकारने आणि राजकीय नेत्यांनी ज्या ध्यैर्याने आणि महत्वाचे म्हणजे इमानदारीने प्रामाणिकपणे आणि शिस्तीने या निसर्गनिर्मित संकटास तोंड दिले ते TV वर पाहुन आणि वर्तमान पत्रात वाचून आपल्या लातूर भूकंपाच्या आठवणीनी मनावरील त्या काळी झालेली जखम परत ताजी झाली. १९९३ साली अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे ३० सप्टेंबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ३:५५ वाजता लातूर-उस्मानाबाद येथे झालेला भूकंप!
Tuesday, April 12, 2011
मेरा नेता चोर है? ये कटुसत्य कहने की आपने कभी हिम्मत की?
खून से लिखी जाती है क्रांति, इंटरनेट से नहीं नवभारत टाइम्स
प्रसून जोशी जी इतने दिन की पेपर मिडिया की मक्तेदारी एक पल में ख़तम हो जाने से तमाम हिंदी से लेकर मराठी के लोकसत्ता म टा जैसे अखबार बखौला गए है. और हम ही जनमत की आंधी निर्माण करते है , उसे उलटा पुलटा कर सकते ये गुर्मी भ्रम भी ख़त्म हुवा , और जमिन से चार उंगल उपरसे चलने वाला इनका दिमाग जमिनपर आया , चकरा गया . और अब इंटरनेट को कोस रहे है भलाबुरा कह रहे है. खूसट बूढ़े लोग जिस तरह जवान नयी पिढी को कोसते है वैसी ये बात हुवी. आन्ना हजारे को अपने बगैर सफलता मिली इसी लिये ये बिकावु, पैड न्यूज वाले अखबार शोर मचा रहे हे. इसे कहते है खिसियानी बिल्ली खभा नौंचे....
डॉ. मनमोहनसिंग यांनी मतदानाचे कर्तव्य बजावले नाही.
गुवाहाटी - पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज आसाममधील विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदानाचे कर्तव्य बजावले नाही. डॉ. मनमोहनसिंग गेली 20 वर्षे आसाममधून राज्यसभेवर निवडून जात आहेत. त्यांची आणि त्यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांची मतदार म्हणून राज्यातील दिसपूर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत नोंद आहे.
ही फसवेगिरीच नाही तर भ्रष्ट्राचार सुद्धा आहे. राजकारण्यांनी स्वतः:च्या आणि पक्षाच्या फायद्यासाठी अश्या अनेक लांड्या लबाड्या राजरोस करत असतात. पण राजकारण्यांचे मिंधे असलेले निवडणूक आयोग या कडे जाणूनबुजून दुर्लक्ष्य करते. आणि यांच्या अमानुष ताकदीमुळे आणि किचकट न्याय पद्धती मुळे सामान्य मतदार तक्रार करण्यास हिम्मत करत नही. RTI कार्यकर्त्यांचे खून मुद्दाम पाडून माहिती मागणारावर दहशद निर्माण केले जाते. देशाचा पंतप्रधानाच मतदान करत नाही, खोटे राहावाशी पुरावे निर्माण करतो ही लोकशाहीची क्रूर चेष्टा आहे. आणि निवडणूक आयोग गांधारी सारखा डोळ्यावर पट्टी बांधून गप्प आहे.हा एक मोठ्ठा कागदोपात्राचा विनोद आहे... पंतप्रधान मागील ६-७ वर्षापासून पंतप्रधान शासकीय निवासस्थानी राहत आहेत... साहेब आहेत पंजाबचे (सिंग) ....जन्मले पाकव्याप्त पंजाब मध्ये आणि... भाड्याने राहतात आसाम ला...फक्त निवडणुकीसाठी कागदोपत्री ....इथूनच खोटारडेपणा चालू झाला ह्यांचा आणि आम्हाला हे नैतिकता शिकवतात. हा लोकशाहीचा घोर अपमान आहे.... म्हणजे उद्या (देव न करो) अटक वारंट आला तर पोलीस जाणार आसाम ला... साहेबाना अटक करायला नाहीतर कोर्टाची कागदपत्रे त्या घराच्या पत्त्यावर टाकायला... आणि आरोपी मिळत नाही पत्त्यावर असा कोणी इसम राहात नाही असा रबरी शिक्का मारून . अटक वारंट परत येईल....मेरा देश महान .... आणि हे प्रामाणिकपणाचे, इमानदारीचे धडे सामान्य नागरिकांना देत असतात . जय हो जय हो !!!!!!!!!!!
Subscribe to:
Posts (Atom)









